नितीश कुमारांची छटपूजा स्विमिंग पूलमध्ये

आज छटपूजेचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बिहारचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही शनिवारी सकाळी छटपूजा केली. | Nitish Kumar ChhathPuja

नितीश कुमारांची छटपूजा स्विमिंग पूलमध्ये
सोशल डिस्टन्सिंगमुळे छटपूजा सार्वजनिक ठिकाणी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून लोकांना करण्यात आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनीही आपल्या निवासस्थानातील स्विमिंग पूलमध्ये सूर्याला अर्घ्य वाहून छटपूजा केली.
| Updated on: Nov 21, 2020 | 9:13 AM