AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम

१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम

| Updated on: Aug 18, 2026 | 10:25 PM
Share

मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून आता तिसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. या टप्प्यात नामांकित दुकानं आणि शॉपिंग सेंटर्स महापालिकेच्या रडारवर असणार आहेत. मुख्य रस्ते, बाजारपेठा, छोटे-मोठे गाळे आणि दुकानांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. आतापर्यंत मराठी पाट्या न लावणाऱ्या 190 आस्थापनांवर कारवाई करत तब्बल 12 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून आता तिसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. या टप्प्यात नामांकित दुकानं आणि शॉपिंग सेंटर्स महापालिकेच्या रडारवर असणार आहेत.

मुख्य रस्ते, बाजारपेठा, छोटे-मोठे गाळे आणि दुकानांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. आतापर्यंत मराठी पाट्या न लावणाऱ्या 190 आस्थापनांवर कारवाई करत तब्बल 12 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Published on: Aug 18, 2026 10:25 PM

Follow Us