लक्ष असुद्या! सिलेंडर ते रेल्वेपर्यंत नियमांमध्ये बदल, 1 डिसेंबरपासून खिशाला कात्री बसण्याची शक्यता

| Updated on: Nov 24, 2020 | 10:28 PM

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) ची वेळ डिसेंबरपासून बदलण्यात येणार आहे.

1 / 7
सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक नियम 1 डिसेंबर 2020 पासून बदलले जाणार आहेत. एलपीजी सिलिंडरसह, रेल्वे आणि बँकांसंबंधीच्या अनेक नियमांमध्ये पुढच्या महिन्यापासून बदल होणार आहे.

2 / 7
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) ची वेळ डिसेंबरपासून बदलण्यात येणार आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) ची वेळ डिसेंबरपासून बदलण्यात येणार आहे.

3 / 7
1 डिसेंबरपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतींमध्येही बदल होणार आहे. जाणून घेऊयात नेमके काय बदल होणार आहेत.

4 / 7
bank of baroda

bank of baroda

5 / 7
2) एलपीजी सिलेंडरच्या किंमती बदलणार - सरकार दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किंमती बदलते. म्हणजेच 1 डिसेंबरपासून देशभरात गॅसच्या किंमती बदलल्या जातील. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडर्सच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती.

6 / 7
3) प्रीमियममध्ये करू शकाल हे बदल - 5 वर्षानंतर विमाधारक प्रीमियमची रक्कम 50% कमी करू शकतात. म्हणजेच, अर्धा हप्ता देऊनही तुम्ही पॉलिसी चालू ठेवू शकाल.

7 / 7
4) 1 डिसेंबरपासून धावतील नव्या रेल्वे - भारतीय रेल्वे 1 डिसेंबरपासून अनेक नवीन गाड्या चालवणार आहे. कोरोना संकटानंतर रेल्वेनं गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. 1 डिसेंबरपासून गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. याचा परिणाम किमतींवरही पाहायला मिळेल.