Union Minister Raksha Khadse News : मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी मोठी अपडेट आली समोर
Minister Raksha Khadse News : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणाऱ्या आरोपींचा सध्या शोध सुरू असून यापैकी एकाला आता पोलिसानी ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 6 आरोपींपैकी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे.
काही टावळखोरांनी मुक्ताईनगर येथे जत्रेदरम्यान केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह आणखी काही मुलींची छेडछाड केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांकडून या आरोपींचा शोध आता घेतला जात आहे. यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती आता समोर आली आहे. तर अन्य आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. या प्रकरणी एकूण 6 टावळखोरांवर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

