AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar: रिपोर्ट जर थातूर मातूर दिला तर…रोहित पवारांचा सज्जड दम, दिला तो खणखणीत इशारा

Rohit Pawar on AAIB And DGCA: आमदार रोहित पवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली. माध्यमांशी बोलताना त्यांनी चौकशी अहवालाविषयी मोठे वक्तव्य केले. जर हा अहवाल थातूर मातूर दिला तर याविषयी त्यांनी थेट इशारा दिला.

Rohit Pawar: रिपोर्ट जर थातूर मातूर दिला तर...रोहित पवारांचा सज्जड दम, दिला तो खणखणीत इशारा
रोहित पवार, अजित पवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 27, 2026 | 1:42 PM
Share

Rohit Pawar on AAIB And DGCA: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी अजितदादांचा विमान अपघात की घातपात आहे याविषयी त्यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. राज ठाकरे यांनी त्यांच्याकडून या अपघाताविषयी आणि रोहित पवार यांच्या मनातील शंका समजावून घेतली. राज ठाकरे या विषयाला न्याय देणार आहेत. राज्यातील जनता दादाला न्याय देणार आहे, असे रोहित पवार म्हणाले. तर अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी प्राथमिक अहवाल सादर होणार आहे. हा अहवाल आज अथवा उद्या येईल. त्याविषयी रोहित पवार यांनी सज्जड दम दिला आहे.

रिपोर्ट जर थातूर मातूर दिला तर हे मान्य नाही

अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज अथवा उद्या येण्याची शक्यता आहे. उद्या अजितदादांच्या विमान अपघाताला एक महिना पूर्ण होईल. याविषयी रोहित पवार यांनी माहिती दिली. मुरलीधर मोहोळ म्हणाले एक महिन्यापूर्वी अहवाल येईल. उद्या एक महिना पूर्ण होणार आहे. त्यामुळे तुमचा एक महिना कधी येणार आणि रिपोर्टमध्ये काय असेल ते बघू. मी सोमवारी पीसी घेऊन त्यावर बोलणार आहे. खरा रिपोर्ट काय असतो ते सांगतो. थातूरमातूर रिपोर्ट दिला तर महाराष्ट्रातील जनता सोडणार नाही. आम्ही थातूरमातूर रिपोर्ट खपवून घेणार नाही, असा मोठा इशारा रोहित पवार यांनी दिला. त्यामुळे या अहवालावरून गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

आम्ही ज्यांच्याबद्दल एफआयआर करणार आहोत. एफआयआर झाला तर त्यात चौकशी करावीच लागते. म्हणून एफआयआर झाला पाहिजे. नाही घेतला तर क्रिमिनिल तपास होणार नाही. फक्त अपघाताची चौकशी होईल. म्हणून आमचा प्रयत्न आहे, असे रोहित पवार म्हणाले.

प्राथमिक अहवाल आज की उद्या?

अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी रोहित पवार हे सातत्याने संशय व्यक्त करत आहेत. याविषयावर त्यांनी तीन पत्रकार परिषद घेतल्या. त्यात त्यांनी काही पुरावे सादर केले. वैमानिकाच्या मदतीने हे विमान आदळल्याचा दावा त्यांनी केला. तर DGCA वर आपल्याला शंका आहे. व्हीएसआर शी असलेले केंद्रीय मंत्र्यांचे संबंध आणि अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी यापूर्वी केला आहे. त्यामुळे या विमान अपघाताविषयी जनतेच्या मनातही संभ्रम आहे. हा विमान अपघात होता की घातपात होता याविषयी सोशल मीडियावर मोठी चर्चा झडत आहे.

दरम्यान या विमान अपघातप्रकरणी जो प्राथमिक अहवाल येणार आहे, त्याकडे जनतेचे लक्ष आहे. हा चौकशी अहवाल थातूरमातूर देऊ नका, तो सविस्तर यावा अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली. अजितदादांच्या अपघातप्रकरणी प्राथमिक अहवाल आज येणार की उद्या याची अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) हा अहवाल सादर करणार आहे. एएआयबी DGCA कडे हा अहवाल सादर करणार आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!