Maharashtra Politics (राजकारण) Latest News and Live updates in Marathi
पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघात रामटेक वगळता कॉंग्रेसची अन्य चार ठिकाणी भाजपसोबत तर रामटेकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या उमदेवारासोबत लढत होत आहे. भाजप आणि कॉंग्रेस या पक्षातच खरी लढत होणार असली तरी बसपा आणि वंचितच्या एंट्रीमुळे येथील लढती रंजक झाल्या आहेत.
महाराष्ट्राचे राजकारणच मुळात गुंतागुंतीचे आहे. येथे अनेक जाती, धर्माचे लोक आहेत. अनेकांच्या प्रथा, परंपरा वेगळ्या आहेत. आरक्षणाचा मुद्दा अनेकदा डोके वर काढत आहे. कॉंग्रेसचा पारंपारिक विरोधी पक्ष भाजपने या प्रादेशिक पक्षांना सोबत घेतल्याने कॉंग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोण बघायला आवडेल? पाहा अधिक माहिती | Who would you like to see as the first woman Chief Minister of Maharashtra?
फोडाफोडी करायचा दुसरा राऊंड नाही. अनेक लोक आमच्या संपर्कात येतात. सोबत यायला तयार असता. एखादा मोठा माणूस येत असेल तर कसं घेणार नाही? म्हणूनच अशा व्यक्तीला आम्ही सोबत घेतो. पण माझं एकच उत्तर असतं आगे आगे देखो होता है क्या, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.