वाशिममध्ये ‘कोरोना’चा पुन्हा शिरकाव, मुंबईहून आलेले सहा जणांचे कुटुंब बाधित

मुंबईहून आलेल्या महिलेपाठोपाठ तिच्या पाच कुटुंबियांनाही 'कोरोना'ची लागण झाली आहे. (Mumbai Family Returned to Washim Found Corona Positive)

वाशिममध्ये 'कोरोना'चा पुन्हा शिरकाव, मुंबईहून आलेले सहा जणांचे कुटुंब बाधित
Follow us
| Updated on: May 19, 2020 | 11:52 AM

वाशिम : वाशिम जिल्ह्यात ‘कोरोना’चा पुन्हा शिरकाव झाला आहे. वाशिम जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या 35 वर्षीय महिलेनंतर तिच्या कुटुंबातील आणखी पाच जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. (Mumbai Family Returned to Washim Found Corona Positive)

वाशिमला मुंबईहून सात जण आले होते. त्यापैकी 35 वर्षीय महिलेने प्रकृती बिघडल्याने मुंबईत असतानाच खासगी लॅबमध्ये ‘कोरोना’ची टेस्ट केली होती. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तेव्हा वाशिमला पोहोचलेली महिला कुटुंबासह 16 मे रोजी पहाटे थेट जिल्हा रुग्णालयात दाखल झाली.

महिलेसह तिच्या कुटुंबातील सात जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्या महिलेच्या संपर्कात असलेल्या हाय रिस्कमधील पाच जणांचे थ्रोट स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. महिलेच्या मुलाचा रिपोर्ट येणं बाकी आहे.

वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 3 कोरोनाबाधित रुग्ण होते. त्यातील दोघे जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे. 25 एप्रिलला वाशिम जिल्हा कोरोनामुक्त झाला होता, मात्र रुग्णसंख्या सहाने वाढल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

(Mumbai Family Returned to Washim Found Corona Positive)

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.