PHOTO : आधी पंकजा मुंडेंचं बीडमध्ये जंगी स्वागत, नंतर नुकसानग्रस्त भागाची पाहणी
पंकजा मुंडे बीडमध्ये दाखल होताच त्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची कार्यकर्त्यांसह पाहणी केली. (Pankaja Munde meet farmers in beed).
या दौऱ्यादरम्यान काही महिलांनी पंकजा यांची भेट घेतली
-
-
भाजप नेत्या पंकजा मुंडे तब्बल आठ महिन्यांनंतर बीड जिल्ह्यात परतल्या आहेत. याच गोष्टीच्या आनंदात कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, बँड वाजवत, फटाके फोडून मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं
-
-
भाजप कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांचं जालना-बीड सीमेवर जंगी स्वागत केलं. यावेळी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळली होती.
-
-
पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाला
-
-
पंकजा मुंडे बीडमध्ये दाखल होताच त्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची कार्यकर्त्यांसह पाहणी केली.
-
-
यावेळी शेतकऱ्यांनी पंकजा यांना नुकसान झालेल्या कपाशीची पीकं दाखवली.
-
-
काही शेतकऱ्यांचं संत्री, मोसंबी आणि इतर पिकांचंदेखील प्रचंड नुकसान झालं आहे
-
-
या दौऱ्यादरम्यान काही महिलांनी पंकजा यांची भेट घेतली
-
-
महिलांनी पंकजा यांचं स्वागत केलं. त्यानंतर आपल्या व्यथा पंकजा यांच्याकडे मांडल्या.