बीडच्या पोलीस मुख्यालयावर वीज कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही

बीड : राज्यभरात विविध ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. बीडच्या पोलीस मुख्यालयातील झाडावर वीज कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बीड जिल्ह्यातील बीड शहर, मांजरसुंभा परिसरात तुरळक पाऊस झाला. विदर्भातही विविध ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला, […]

बीडच्या पोलीस मुख्यालयावर वीज कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

बीड : राज्यभरात विविध ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. बीडच्या पोलीस मुख्यालयातील झाडावर वीज कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बीड जिल्ह्यातील बीड शहर, मांजरसुंभा परिसरात तुरळक पाऊस झाला.

विदर्भातही विविध ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला, तर अनेकांची तारांबळही उडाली. वाशिम जिल्ह्यात दुपारपासून ढगाळ वातावरण असून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही सांगली, कोल्हापूर या भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. कोल्हापूर शहर आणि परिसरात हलक्या सरी बरसल्या असून ढगाळ वातावरण आहे. तर सांगली जिल्ह्यातही विविध भागात हलक्या सरी बरसल्या.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.