Sanjay Raut On Local | मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी सावधपणे घेतलाय : संजय राऊत
मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी सावधपणे घेतलाय, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे.
मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी सावधपणे घेतलाय, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे. आता लोकलसाठी कोणाशी चर्चा करायची? चर्चाच करायची असेल तर कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा करू. दानेंशी चर्चा करायची गरज नाही”, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.
Published on: Aug 09, 2021 12:02 PM
Follow Us
Latest Videos
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; चक्क...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा...
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही बंड करणार?
