AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीलंकेत पुन्हा बॉम्बस्फोट

कोलंबो : श्रीलंकेमध्ये आज (25 एप्रिल) पुन्हा एकदा बॉम्ब हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे. बॉम्ब हल्ला झाल्याचा आवाज तेथील स्थानिकांनी ऐकला. हा बॉम्बस्फोट राजधानी कोलंबोपासून 40 किलोमीटर अतंरावर पुगोडानगर येथे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी (21 एप्रिल) सलग आठ ठिकाणी श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट झाले. यामध्ये तब्बल 359 लोकांना आपला प्राण गमवावा लागला. श्रीलंकेत रविवारी […]

श्रीलंकेत पुन्हा बॉम्बस्फोट
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:58 PM
Share

कोलंबो : श्रीलंकेमध्ये आज (25 एप्रिल) पुन्हा एकदा बॉम्ब हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे. बॉम्ब हल्ला झाल्याचा आवाज तेथील स्थानिकांनी ऐकला. हा बॉम्बस्फोट राजधानी कोलंबोपासून 40 किलोमीटर अतंरावर पुगोडानगर येथे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी (21 एप्रिल) सलग आठ ठिकाणी श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट झाले. यामध्ये तब्बल 359 लोकांना आपला प्राण गमवावा लागला.

श्रीलंकेत रविवारी चर्च आणि हॉटेलमध्ये हे बॉम्बस्फोट झाले. या झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 359 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 10 भारतीय आणि 39 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी बॉम्बस्फोट करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली असून आतापर्यंत 60 संशयीत लोकांना अटक केली. बॉम्बस्फोटात समावेश असणाऱ्या अनेकांची ओळख पटलेली असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

“बॉम्बस्फोट करण्याचे षडयंत्र रचणाऱ्या स्थानिक मुस्लीम संघटनेच्या प्रमुखाने संग्रिला हॉटेलमध्ये स्वत:ला आत्मघाती बॉम्ब हल्ल्यामध्ये उडवून दिले”, असं उप संरक्षण मंत्री म्हणाले.

बॉम्बस्फोटाने श्रीलंका देश हादरुन गेला. तिथे सध्या पोलीस बॉम्बस्फोट करणाऱ्यांचा कसून शोध घेत आहे. स्थानिक मीडियाकडून अनेक व्हिडीओ सादर करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये रविवारी आत्मघातकी हल्लेखोर वेग-वेगळ्या ठिकाणी बॉम्ब ठेवताना दिसत आहेत. मंगळवारी एक व्हिडीओ समोर आला, या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती स्फोटकांनी भरलेली बॅग चर्चमध्ये घालून जाताना दिसत आहे.

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...