LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Sep 19, 2019 | 8:21 AM

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Follow us on

[svt-event title=”राज्यशासनाची दलित शब्द वापण्यास मनाई” date=”19/09/2019,8:19AM” class=”svt-cd-green” ] राज्यशासनाच्या विविध योजना, शासन निर्णय, परिपत्रक आणि अधिसूचनांमध्ये दलित शब्द वापरण्यास मनाई, अनुसूचित जाती आणि नव बौध्द या शब्दांच्या वापराच्या सुचना, महाराष्ट्र शासनाकडून परिपत्रक काढून आदेश [/svt-event]

[svt-event title=”धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात आदिवासी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाला लाच घेताना अटक” date=”19/09/2019,8:16AM” class=”svt-cd-green” ] धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात आदिवासी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाला लाच घेताना अटक, प्रमोद विठ्ठल जगताप असं आरोपीचं नाव, 10 हजार रुपयांची लाच मागितली, कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ [/svt-event]

[svt-event title=”वसई विरार नालासोपाऱ्यात मध्येरात्री 1 ते दीड तास मुसळधार पाऊस” date=”19/09/2019,8:14AM” class=”svt-cd-green” ] वसई विरार नालासोपाऱ्यात मध्येरात्री 1 ते दीड तास मुसळधार पाऊस, पहाटेपासून पावसाची विश्रांती [/svt-event]