महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, अखेरच्या निरोपासाठी लोटला जनसागर

यावेळी अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या हजारो नागरिकांना अश्रू अनावर झाले होते.

| Edited By: | Updated on: Nov 16, 2020 | 3:27 PM
1 / 9
पाकिस्तानने  शुक्रवारी केलेल्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरचा 20 वर्षीय जवान ऋषीकेश जोंधळे आणि नागपूरचा 28 वर्षीय वीर भूषण सतई हे धारातीर्थी पडले. या दोन्ही शहीद जवानांवर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले

2 / 9
या अखेरच्या निरोपासाठी अवघं गाव मोठ्या संख्येनं जमा झालं होतं.

3 / 9
यावेळी अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या हजारो नागरिकांना अश्रू अनावर झाले होते.

यावेळी अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या हजारो नागरिकांना अश्रू अनावर झाले होते.

4 / 9
शुक्रवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या चकमकीत शहीद जवान ऋषिकेश जोंधळे आणि भूषण सतई या दोन जवानांना वीरमरण आलं.

5 / 9
आज भाऊबीजेच्या सणादिवशी जड अंतरकरणाने त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

6 / 9
फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता या शूर योद्धांना अखेरचा सलाम देण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते.

7 / 9
शहीद जवानऋषिकेश जोंधळे यांनी अवघ्या 20 व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली. त्यांच्या शौर्याला आज उभा महाराष्ट्र सलाम करत आहे.

8 / 9
काटोलमध्ये शहीद जवान भूषण सतईंच्या अंत्ययात्रेमध्येही जनसागर लोटला होता.

9 / 9
गृह मंत्री अनिल देशमुख आणि पालकमंत्री नितीन राऊत यांनी मानवंदना देत शहीद जवान भूषण सतई यांना अखेरचा निरोप दिला.