Pandharpur Yatra | यंदाची वारी कशी व्हावी? पंढरपुरातील व्यापाऱ्यांना काय वाटतं?

सध्या पंढरपुरातील वारीबद्दल निर्णय घेण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षीची वारी अगदी साध्या पद्धतीनं पार पडली, मात्र यावर्षीची वारी कशी असणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आता पंढरपुरातील व्यापाऱ्यांना याबद्दल काय वाटतं याबद्दलचा हा रिपोर्ट.. 