रोज बिस्कीट खाताय? थांबा तुम्ही देताय मृत्यूला निमंत्रण, जाणून घ्या जगभरातील अभ्यासक काय सांगतात…

| Updated on: Oct 20, 2021 | 4:57 PM

हॉगकॉगमध्ये प्रकाशित झालेल्या एका आहवालानुसार रोज बिस्कीट खाणाऱ्या व्यक्तीमध्ये कॅन्सर होण्याची संभाव्या शक्याता जास्त असते. या अभ्यासात त्यांनी एका शहरातील 60 वेगवेगळ्या प्रकारची बिस्कीटांचा अभ्यास केल्या नंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

रोज बिस्कीट खाताय? थांबा तुम्ही देताय मृत्यूला निमंत्रण, जाणून घ्या जगभरातील अभ्यासक काय सांगतात...
buiscuit
Follow us on

मुंबई : हॉगकॉगमध्ये प्रकाशित झालेल्या एका आहवालानुसार रोज बिस्कीट खाणाऱ्या व्यक्तीमध्ये कॅन्सर होण्याची संभाव्या शक्याता जास्त असते. या अभ्यासात त्यांनी एका शहरातील 60 वेगवेगळ्या प्रकारची बिस्कीटांचा अभ्यास केल्या नंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. बिस्कीट हे पॉकेट फूड आहे. समोर आलेल्या अभ्यासानुसार बिस्कीटमध्ये ग्लिसिडॉल आणि क्रिलामाइड (glycidol and acrylamide) नावाचे केमिकल वापरतात. ही दोन्ही रसायने शरिरामध्ये कॅन्सर निर्माण करणारी संप्रेरक निर्माण करातात.

 दाखवली जाते खोटी माहिती

युरोपामध्ये केलेल्या अभ्यासानुसार बिस्कीटमध्ये ग्लिसिडॉल आणि क्रिलामाइड (glycidol and acrylamide)चे प्रमाण 350 ग्राम प्रति किलो एवढे असावे असे सांगण्यात आले आहे. तरीसुद्धा काही कंपन्या नफ्याच्या गणितामध्ये मापामध्ये पाप करतात. भारताता मिळणाऱ्या ओरिओ, मारीना, वफल्स यासारख्या उत्पदनांमध्ये या केमिकलचे प्रमाण जास्त असते.

सोडीअम आणि साखरेचा भडीमार

हॉगकॉगमध्ये प्रकाशित झालेल्या एका आहवालानुसार वेगवेगळ्या प्रकारची 50 ते 60 सॅम्पल गोळा करण्यात आले त्यांमध्ये अढळणाऱ्या पदार्थांमुळे शरिरीतील किडनीवर थेट परिणाम होताना दिसला. यांपैकी 27 प्रकारच्या सॅम्पलमध्ये मोठ्या प्रमाणातल सोडीअम आणि साखर आढळली. एवढचं नसून बिस्कीटांच्या पाकिटांवर असणारी प्रथिनांची माहिती देखील खोटी देण्यात आली आहे.

शुगर फ्रि बिस्कीटांचे सत्य

या आहवालात अजून काही धक्कादायक माहीत समोर आली. बाजारात विकल जाणाऱ्या बिस्कीटामध्ये मोठ्या प्रमाणात मीठ देखील दिसून आले आहे. या मिठीचा थेट परिणाम आपल्या शरीरावर झालेला दिसतो. शुगर फ्रि बिस्कीटांच्या बबतीत ही गोष्ट अढळून आली.

धक्कादायक परिणाम आला समोर

स्विडनमध्ये केलेल्या अभ्यासामधून आजूनच धक्कादायक वृत्त समोर आले. या संशोधनात त्यांनी ज्या महिला गेली 10 वर्ष बिस्कीट खातात अशा 60,000 महिलांचा अभ्यास केला. या महिलांमधील ज्या स्त्रीया आठवड्यातून 2 ते 3 वेळा बिस्कीट खातात अशा 33 टक्के महिल्यांना पोटातील कॅन्सर आढळून आला आहे. तर ज्या महिला 3 पेक्षा जास्तवेळ बिस्कीट खातात अशा 42 टक्के महिल्यांना पोटातील कॅन्सर आढळून आला आहे.

इतर बातम्या :

Vitamin A Diet | शरीरात व्हिटॅमिन ‘ए’ ची कमतरता आहे?, आहारात 5 सुपर फूडचा नक्की समावेश करा

skin care tips | झोपण्यापूर्वी काही बदल करुन तर पाहा, त्वचेला येईल वेगळीच चमक

निरोगी त्वचा हवीय तर मग हे 5 फेसपॅक वापराच, काहीच दिवसांत रिझल्ट दिसेल!