मुंबईत ‘या’ ठिकाणी एकदा आला तर परत परत याल… महिलांसाठी असं काय आहे या भागात?

Bridal Lehenga Sari Market : मुंबईतील 'हे' ठिकाण म्हणजे महिलांसाठी मोठा खजाना... एकदा आलात तर परत परत याल... असं काय आहे 'या' भागामध्ये जाणून घ्या... फार कमी लोकांना माहिती आहे मुंबईतील 'ही' जागा... महिलांसाठी नक्कीच ठरेल उपयोगी...

मुंबईत 'या' ठिकाणी एकदा आला तर परत परत याल... महिलांसाठी असं काय आहे या भागात?
Follow us
| Updated on: Apr 13, 2024 | 12:35 PM

महिलांमध्ये सर्वात जास्त क्रेझ असतं ड्रेस, साड्या, दागिन्यांचं… अशात महिलांमध्ये चर्चा असते ती म्हणजे कोणत्या मार्केटमध्ये कमी दरात चांगल्या साड्या आणि ड्रेस मिळतील… मुंबईत असा एक मार्केट आहे जिथे तुम्हाला कमी आणि परवडणाऱ्या दरात चांगले कपडे मिळतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लग्नाचे कपडे खरेदी करण्यासाठी देखील या मार्केटमध्ये मोठी गर्दी असते. सांगायंच झालं तर, फॅशनच्या बाबतीत मुंबई अव्वल स्थानी आहे. आता सध्या ज्या मार्केटची चर्चा सुरु आहे, ते मार्केट दुसरं तिसरं कोणतं नाही तर, मुंबईतील हिंदमाता मार्केट आहे….

हिंदमाता मर्केटमध्ये फार कमी दरात चांगले ड्रेस, साड्या आणि लेहेंगे मिळतात. दादार याठिकाणी हिंदमाता मार्केट आहे. हिंदमाता मार्केटमध्ये होलसेल दरात तुम्हाला कपडे मिळतात. सणाचे दिवस असो किंवा लग्न सराई हिंदमाता मार्केटमध्ये कायम लोकांची गर्दी असते.

मुंबईतील हिंदमाता मार्केट

हिंदमाता मार्केट मुंबईतील फार जुनं मार्केट आहे… येथे पारंपारिक कपड्यांपासून फॅशनच्या कपड्यांपर्यंत सर्व काही सहज उपलब्ध आहे, तेही अगदी कमी किमतीत. हिंदमाता मार्केट हा होलसेल मार्केट आहे. साडी असो, लेहेंगा, कुर्ती, मुलींसाठी सलवार-सूट असो की शेरवानी किंवा मुलांसाठी इतर कपडे असो, सर्व काही इथे उपलब्ध आहे.

हिंदमाता मार्केटमध्ये तुम्हाला अनेक प्रकाचे कपडे कमी दरात मिळतील… या मार्केटमध्ये तुम्ही अनेक प्रकारचे कपडे आणि इतर लागणाऱ्या गोष्टी खरेदी करू शकता. ते ही कमी दरात. तर आता जाणून घेऊ मार्केटमध्ये मिळणाऱ्या वस्तूंचे दर…

साडी आणि लेहेंग्यांच्या किंमती…

फँसी, पारंपरिक किंवा ग्लॅमरस ब्लाउजचे दर – 300 रुपयांपासून सूरू

ब्रायडल लेहेंगा ओढणी सोबत – 4 हजार रुपयांपासून सुरु ते 15 हजार रुपयांच्या पुढे

साडीचे दर – 200 रुपयांच्या पुढे

पारंपरिक पर्स – 250 रुपयांपासून सुरू

शेरवानी, धोती, पगडी, ओढणी माळे सोबत – 5 हजार रुपयांपासून – 6,500 रुपयांपर्यंत

हिंदमाता क्लॉथ मार्केट हे दादर पूर्व भागातील लोकांमध्ये सर्वात जुने आणि विश्वासार्ह ठिकाण आहे. ते केवळ विविध प्रकारच्या डिझायनर सिल्क साड्या, क्रेप सिल्क साड्या, जॉर्जेट डेली वेअर साड्या, शिफॉन कॉझल साड्यांसाठी प्रसिद्ध नाही तर, इतर कपडे आणि घराच्या सजावटीच्या वस्तू देखील या मार्कटमध्ये सहज मिळतात.

Non Stop LIVE Update
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?.
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका.
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?.
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी.
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं.
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम.
पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची
पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची.
पुणे अपघात अन् आरोप थेट अजितदादांपर्यंत, नार्को टेस्टची होतेय मागणी
पुणे अपघात अन् आरोप थेट अजितदादांपर्यंत, नार्को टेस्टची होतेय मागणी.
लोकसभेत पाठिंबा पण त्याबदल्यात आता मदत नाही? या निवडणुकीत मनसे vs भाजप
लोकसभेत पाठिंबा पण त्याबदल्यात आता मदत नाही? या निवडणुकीत मनसे vs भाजप.