तुम्ही जिमला जातायत? मग ‘हे’ नक्की वाचा…

आपण आपल्या दिनचऱ्यामध्ये इतके व्यस्त असतो की, स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यास वेळ मिळणे कठीण होते.

तुम्ही जिमला जातायत? मग 'हे' नक्की वाचा...
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 8:08 AM

मुंबई : आपण आपल्या दिनचऱ्यामध्ये इतके व्यस्त असतो की, स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यास वेळ मिळणे कठीण होते. व्यायाम आणि तंदुरुस्ती याच्यासाठी आपण सर्वजन जिमचा आधार घेतो. मात्र, जिमला जाण्याच्या अगोदर काही टिप्स फाॅलो करणे आवश्यक आहे. जिम केल्यानंतर डाएट जेवढं महत्वाचं आहे तितकचं महत्वाचं त्याची सुरूवात देखील आहे. आपल्यापैकी अनेकजण जिमला जाण्याअगोदर शेक, फ्रूट ज्यूस किंवा ड्रिंक्स पितात ज्यामुळे एनर्जी मिळते. (Keep this in mind when going to the gym)

-अल्कोहलसारख्या कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये सर्वाधिक साखर आणि दुसरे असे पदार्थ जे शरिराला घातक असतात. यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतो. वर्कआऊटच्या अगोदर या गोष्टी प्यायल्यामुळे गॅस, पोट फुगणं आणि डिहायड्रेन सारख्या समस्या उद्भवतात.

-जिममध्ये जाण्याअगोदर स्पोर्ट्स ड्रिंक पिणं तुम्हाला हानी पोहोचवू शकतात. यामध्ये देखील साखरेचे प्रमाण देखील सर्वाधिक असते. याचा परिणाम तुमच्या मेटाबायोलॉजीवर होऊ शकतो. त्यामुळे स्पोर्टस ड्रिंक टाळा आणि घरगुती ज्यूस प्या

-वर्कआउट सुरू करण्याआधी बॉडी वॉर्म करायला आणि वर्क आउट झाल्यावर स्ट्रेचेस करायला अजिबात विसरू नका. वॉर्मअपमुळे आपण बॉडीला व्यायामासाठी तयार करत असतो. पुश अप्स, पूल अप्स, वॉक हे वॉर्मअपचे वेगवेगळे प्रकार आहेत. स्ट्रेचेसमुळं हार्ड झालेले मसल्स नॉर्मल होतात. फ्लेक्‍झिबिलीटी वाढण्यास मदत होते.

-जिम करताना अजिबात पाणी पिऊ नये हा गैरसमज आहे. त्यामुळे जिमला जाताना घ्यायच्या वस्तूंमध्ये पाण्याची बॉटल घ्यायला विसरू नका. व्यायाम करीत असताना शरीरातील पाण्याची पातळी कायम राहील याची काळजी घ्यावी लागते. क्रॅम्प्स येऊ नयेत म्हणून पाणी आवश्यक आहे. शारीरिक हालचालींमुळे प्रचंड घाम फुटणाऱ्या व्यक्तीने कसरती दरम्यान इलेक्ट्रॉल अथवा एनर्जाल अशी पेयं सोबत ठेवायलाच हवीत.

-व्यायामाने थकल्या-भागलेल्या शरीरात स्नायूंना ग्लुकोजचा पुरवठा करणारा शरीरातील ग्लायकोजेनचा स्रोत संपूर्ण आटलेला असेल. व्यायामानंतर शर्करा किंवा ग्लुकोजयुक्त पेय पिणे फायदेशीर ठरते.

-जिमला सुरवात केल्यानंतर लगेच वेट्स उचलण्यासारखे व्यायाम अतिप्रमाणात करू नका. त्याऐवजी काही दिवस फक्त तीस ते पस्तीस मिनीटेच व्यायाम करा. कारण, शरीराला सवय नसल्यानं इजा होऊ शकते.

-ट्रेनरचा सल्ला घेतल्याशिवाय दुसर्‍यांना पाहून कोणतीही नवीन मशीन ट्राय करू नका.

-जिमिंग सुरू करण्याआधी आणि जिमिंग झाल्यानंतर लगेच पाणी किंवा ज्यूस पिणे टाळा. क्षणभर विश्रांती घेऊन मगच पाणी प्यावे.

-आपण किती कॅलरीज कमी करतोय किंवा घेतोय याचा हिशोब असू द्या.

संबंधित बातम्या : 

(Keep this in mind when going to the gym)

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.