AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care Tips : उन्हाळ्यात हे 5 पदार्थ नक्की खा आणि निरोगी राहा!

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आहारावर (Food) अधिक लक्ष द्यावे लागते. विशेष म्हणजे शरीर थंड राहण्यास आणि ऊर्जावान राहण्यासाठी काही खास पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणे अत्यंत महत्वाचे आहे. या काळात आपण आपल्या खाण्यापिण्याची अधिक काळजी घेतली पाहिजे. या हंगामात जास्त तळलेले अन्न (Fried food), गरम मसाले आणि जड अन्न टाळा.

Health Care Tips : उन्हाळ्यात हे 5 पदार्थ नक्की खा आणि निरोगी राहा!
उन्हाळ्यात या पदार्थांचा आहारात समावेश करा. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 18, 2022 | 6:30 AM
Share

मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आहारावर (Food) अधिक लक्ष द्यावे लागते. विशेष म्हणजे शरीर थंड राहण्यास आणि ऊर्जावान राहण्यासाठी काही खास पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणे अत्यंत महत्वाचे आहे. या काळात आपण आपल्या खाण्यापिण्याची अधिक काळजी घेतली पाहिजे. या हंगामात जास्त तळलेले अन्न (Fried food), गरम मसाले आणि जड अन्न टाळा, यामुळे अतिसार आणि मळमळ यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे तुम्हाला निर्जलीकरण देखील होऊ शकते. आपल्या आहारात थंड पदार्थांचा समावेश करा, जे हायड्रेटेड (Hydrated) आणि ऊर्जावान राहण्यास मदत करेल. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आहारामध्ये नेमके काय घेते पाहिजे, हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

दही आणि ताक

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आपल्या आहारामध्ये दही आणि ताकाचा समावेश करणे खूप जास्त फायदेशीर आहे. ते तुम्हाला थंड ठेवण्यास मदत करतात. या दोन्हीमध्ये कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्यात प्रोबायोटिक्स देखील असतात. ते पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. काळे मीठ आणि पुदिन्याची ताजी पाने मिसळून तुम्ही याचे सेवन करू शकता. यामुळे तुमचे पोट थंड राहण्यास मदत होईल.

आवळा

आवळा व्हिटॅमिन सी आणि फायबरने समृद्ध आहे. त्याचा रस तुम्ही सेवन करू शकता. तुम्ही कच्चा आवळा देखील खाऊ शकता. हा रस तयार करण्यासाठी आवळा आणि थोडे पाणी ब्लेंडरमध्ये टाका. ते मिक्स करा, चवीनुसार मध आणि बर्फ घाला. उन्हाळ्यात दुपारच्या वेळी या रसाचे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते. यामुळे आपल्या शरीराची ऊर्जा वाढण्यास मदत होते.

नारळाचे पाणी

बाराही महिने नारळाचे पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यात जीवनसत्त्वे, खनिजे, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक असतात, जे तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. यामुळे या हंगामामध्ये नारळाचे पाणी दररोज आहारामध्ये घ्या.

कलिंगड आणि काकडी

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये कलिंगड, काकडी, संत्री यासारखे पदार्थ सेवन करावेत. ते तुम्हाला दिवसभर हायड्रेट ठेवतात. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरसारखे पोषक घटक असतात. तुम्ही ते सॅलडच्या स्वरूपात खाऊ शकता. ही फळे कापून थोडा लिंबाचा रस पिळून घ्या आणि खा.

संंबंधित बातम्या :

Skin Care | सनस्क्रीन त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, मात्र खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा!

Skin | उन्हाळ्यात तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी हे 4 घरगुती स्क्रब अत्यंत फायदेशीर…

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार