AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dipendar Goyal : मेंदूतील Blood Flow मोजणार छोटीशी चीप; दिपेंदर गोयल यांच्या Temple Deviceची चर्चा

Brain Blood Flow मध्ये होणारे बदल समजून घेण्यासाठी Templeसारख्या wearable technologyवर संशोधन सुरू आहे. त्यामुळे मात्र ब्रेन ट्युमर, स्ट्रोक किंवा इतर आजारांचे निदान लवकरात लवकर करता येणे शक्य आहे.

Dipendar Goyal :  मेंदूतील Blood Flow मोजणार छोटीशी चीप; दिपेंदर गोयल यांच्या Temple Deviceची चर्चा
temple cheapImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 26, 2026 | 3:13 PM
Share

आपण आतापर्यंत शरीरातील रक्ताची चाचणी करत होतो. त्यानुसार पुढील उपचार करता येत होते. पण आता या मर्यादापलीकडे जाऊन या या चाचणीच्या पलीकडे जाऊन मेंदूमधील रक्ताचे परिक्षण करता येणार आहे.तुमचा मेंदू कसे काम करतोय? मेंदू भागात किती रक्त आहे. कोणता त्रास आहे? याची संपूर्ण माहिती एका चीप च्या आधारे आता कळणार आहे.

झोमॅटोचे फाउंडर दिपेंदर गोयल यानीहेल्थ व्हेरिएबल डिव्हाईस “टेम्पल” ही चीप नुकतीच लाँच केली. परंतु या चीपचे फायदे लोकांना माहितच नव्हते. या चीपविषयी नुकतीच दीपेंदर गोयल यांनी एक महत्त्वाची पोस्ट  शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या चीप विषयी संपूर्ण माहिती शेअर केली आहे. हे चीपचे मुख्य काम मेंदूतील रक्ताची पातळी मोजणे हा आहे. हे उपकरण ८४ टक्के ९१ टक्क्यांपर्यंत थेट मेंदूतील रक्तप्रवाह अचूकपणे मोजते. आतापर्यंत लॅबमध्ये ६० लोकांवर याची यशस्वीपणे चाचणी केली आहे आणि ती चाचणी यशस्वी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या टेंपल डिव्हाईसची ६० लोकांवर लॅबमध्ये यशस्वीपणे चाचणी करण्यात आली. या चाचणी दरम्यान डोक्याच्या वरच्या त्वचेऐवजी (scalp) थेट मेंदूच्या आतील रक्तप्रवाह celebral blood flow ८४ टक्के ते ९१ टक्के अचूकतेने ट्रॅक करत असल्याचे समोर आले आहे. दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल तर हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे आहे. असा विश्वास गोयल यांनी पोस्टव्दारे व्यक्त केला आहे.

मेंदूचे विकारांवर योग्य वेळी करता येणार इलाज

अंतर्गत विकार लवकर कळून येत नाही, त्यामुळे आजार बळवतो. ब्रेन हॅमरेज, ब्रेन ट्युमर यांसारखे अनेक आजारांना तोंड द्यावे लागते आणि त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. पण या डिव्हाईसमुळे मेंदूचे रिअल टाईम काम समजून घेण्यास मदत होणार आहे. टेंपल हे क्लिनीकल चाचणीपुरता मर्यादीत न राहणार नाही आहे. सर्वसामान्य लोकांनाही याचा लवकरच वापर करण्यात येणार आहे. ज्यामुळे २४ तास मेंदूवर नजर राहणार आहे.

टेंम्पल डिव्हाईसची किंमत नेमकी किती आहे?

टेंपल हे मनगटावर न बांधता डोक्याच्या साईडच्या भागला लावले जाणारे एक छोटे डिव्हाईस चीप आहे.मिळालेल्या माहितीनुसार हे भारताच्या प्रीमियर हेल्थ-टेक मार्केटमध्ये याची किंमत सुमारे ७२,००० ते ८०,००० रुपये असण्याची शक्यता आहे. सध्या हे उपकरणव्दारे आणखी काही लोकांची टेस्टिंग केली जात असल्याने लवकरच ते भारतात सर्वसामान्यांसाठी लाँच केले जाणार आहे.

Follow Us
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप