जालन्यात तुरुंगाच्या 18 फूट भिंतीवरुन उडी मारुन कैदी फरार

जळगाव : जळगावातील जिल्हा कारागृहातून 18 फूट उंच भिंतीवरुन उडी मारुन कैदी फरार झाल्याची घटना घडली आहे. चोरीच्या गुन्ह्यातील दोन कैद्यांनी पहारेकऱ्यांची नजर चुकवून पोबारा केला आहे. कैद्यांच्या पलयानामुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शेषराव सुभाष सोनवणे (28, रा.भिलवाडी, ता.जामनेर) आणि रवींद्र भीमा मोरे (26, रा.बोदवड) […]

जालन्यात तुरुंगाच्या 18 फूट भिंतीवरुन उडी मारुन कैदी फरार
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 3:41 PM

जळगाव : जळगावातील जिल्हा कारागृहातून 18 फूट उंच भिंतीवरुन उडी मारुन कैदी फरार झाल्याची घटना घडली आहे. चोरीच्या गुन्ह्यातील दोन कैद्यांनी पहारेकऱ्यांची नजर चुकवून पोबारा केला आहे. कैद्यांच्या पलयानामुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शेषराव सुभाष सोनवणे (28, रा.भिलवाडी, ता.जामनेर) आणि रवींद्र भीमा मोरे (26, रा.बोदवड) अशी पसार झालेल्या कैद्यांची नावं आहेत. विशेष म्हणजे, या कैद्यांनी पसार होण्यासाठी चक्क 18 फूट उंच भिंतीवरुन उड्या मारल्या. या घटनेने जिल्हा कारागृह प्रशासनाने प्रचंड खळबळ उडाली असून संशयितांचा कसून शोध सुरु करण्यात आला आहे. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्‍वर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात दोन महिन्यांपूर्वी संशयितांना अटक केली होती. त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आल्यानंतर  5 रोजी पहाटे 5.15 वाजता बॅरेकमधून त्यांना स्वयंपाक करण्यासाठी बाहेर काढण्यात आले होते. पहाटे सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली.

Non Stop LIVE Update
तुझी लायकी XXX...पवारांच्या कार्यकर्त्याला दादांच्या आमदारांची शिवीगाळ
तुझी लायकी XXX...पवारांच्या कार्यकर्त्याला दादांच्या आमदारांची शिवीगाळ.
मतदानावेळी ताई दादांच्या घरी? दादांच्या बंगल्यावर ताई का आल्या?
मतदानावेळी ताई दादांच्या घरी? दादांच्या बंगल्यावर ताई का आल्या?.
महाराष्ट्रात कुठं किती टक्के मतदान? कुठ झाली कमाल तर कुठं वाढल टेन्शन?
महाराष्ट्रात कुठं किती टक्के मतदान? कुठ झाली कमाल तर कुठं वाढल टेन्शन?.
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.