आदिशक्ती मुक्ताईची पालखी विदर्भात झाली दाखल
आदिशक्ती मुक्ताईची पालखी विदर्भात झाली दाखल. मलकापूर शहरात मुक्ताईच्या पालखीचा झाला मुक्काम. भजन कीर्तन टाळ मृदंग चा गजर विदर्भात गरजला. शेकडो वारकरी भाविक यांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली होती. आदिशक्ती मुक्ताई चा पालखी सोहळा हा विदर्भात खानदेश सीमेवरील विदर्भातील भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करताना दिसतात. आदिशक्ती मुक्ताई चा 318 वा उत्सव सोहळा असून 600 किलोमीटर पायी प्रवास आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us