Shivjayanti निमित्त Osmanabadमध्ये उत्सहाचं वातावरण, महाराजांच्या पुतळ्याभोवती आकर्षक सजावट
राजे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती (Jayanti) उद्या तिथीनुसार साजरी करण्यात येणार आहे. शिवजयंतीची तयारी उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती (Jayanti) उद्या तिथीनुसार साजरी करण्यात येणार आहे. शिवजयंतीची तयारी उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती आकर्षक कपड्यांनी सजावट करण्यात आली आहे. या सजावटीमुळे परिसर देखणा बनला आहे. आम्ही खास ड्रोनने शूट केलेली दृश्ये दाखवीत असून उद्याच्या शिवजयंतीबाबत शिवप्रेमींमध्ये मोठा जल्लोष व उत्साह आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येत आहे, की स्वच्छ अशा कपड्यांनी पुतळ्याभोवती आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. याचठिकाणी उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तिथीनुसार, तारखेनुसार तसेच परंपरेनुसार शिवजयंती राज्यात साजरी होत असते.
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

