AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेवटी बाप हा बापच असतो… मुलीसाठी बापाने थेट पक्षच सोडला… पोरीच्या डोळ्यात पाणी; तुमचेही डोळे येतील भरून

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी नुकताच मुलीच्या प्रेमासाठी चक्क आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा देण्याचे कारणही सांगून महायुतीच्या बैठकांना हजर राहणार नसल्याचे स्पष्ट म्हटले.

शेवटी बाप हा बापच असतो... मुलीसाठी बापाने थेट पक्षच सोडला... पोरीच्या डोळ्यात पाणी; तुमचेही डोळे येतील भरून
Rajesh Sawant
| Updated on: Nov 06, 2025 | 1:13 PM
Share

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाली असून निवडणुकांचे वारे वाहत आहे. यादरम्यानच लेकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बापानेच चक्क राजीनामा दिला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंतांनी राजीनामा दिला. ठाकरे गटाकडून मुलगी शिवानी सावंत माने नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याने त्यांनी राजीनामा दिला. राजेश सावंत यांनी म्हटले की, माझी मुलगी शिवानी सावंत माने हिने उद्धव ठाकरे पक्षाकडे नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागितली आहे. माझी मुलगी नगराध्यक्ष म्हणून निवडणुक लढणार आहे. महायुती होण्याची शक्यता आहे, अश्यावेळी पार्टीला फसवणं योग्य वाटतं नाही.

वडिलांनी मुलीसाठी दिला चक्क जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा 

आता युतीच्या बैठकांना जावे योग्य वाटतं नाही. राजकारणात नैतिकता ही महत्वाची आहे. वडील आणि मुलगी हे नातं वेगळचं असतं. आठ दिवसापूर्वी राजीनामा राजेश सावंत यांनी राजीनामा दिला. आज मी स्वता भेटून राजीनामा देतो असं त्यांनी सांगितले. पार्टी या गोष्टीचा विचार करेलं असं त्यांनी म्हटले. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिवानी सावंत माने यांना वडिलांनी घेतलेल्या निर्णयानंतर आपले अश्रू रोखता आली नाही.

वडिलांनी राजीनामा देताच मुलगी झाली भावूक 

शिवानी सावंत यांनी म्हटले की, वडिलांनी माझ्यासाठी राजीनामा दिला याचे मला दुःख आहे. हे बोलताना त्यांचे डोळे पाणावली होती. माझ्या वडिलांनी राजीनामा दिला ते माझ्यासाठी काहीही करू शकतात. निवडणुकीसाठीची आमची तयारी सुरू आहे. माझे वडील त्यांच्या पक्षाशी नेहमी एकनिष्ठ राहिले आहेत. उद्धव ठाकरे नेहमीच आमच्या पाठीशी उभे आहेत.

त्या कृतीला मी भावनेतून किंवा शब्दातून व्यक्त करू शकत नाही 

माझ्या वडिलांच्या त्या कृतीला मी भावनेतून किंवा शब्दातून व्यक्त करू शकत नाही. भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी काल मुलगी विरोधी पक्षामधून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असल्याने राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवला. आम्हीच जिंकणार असा विश्वास देखील यादरम्यान शिवानी सावंत हिने वर्तवला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...