जरांगेंचा 500 कोटींचा बॉम्ब… देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, या प्रकरणात…
मनोज जरांगे पाटीलयांनी काल 500 कोटी रुपयांचा बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Loading...
{{{html}}}
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us