Nashik : संतधार कोसळणाऱ्या पावसातही महिलांनाही पिण्याच्या पाण्यासाठी पार करावी लागतेय नदीपार

| Updated on: Jul 14, 2022 | 6:01 PM

अनेकदा या महिला पावसाचे पडणारे पाणीही साठवन करुन ठेवतात व तेच पाणी गाळून पिण्यासाठी वापरले जाते. यापूर्वी उन्हात नाशिक जिल्ह्यातील काही गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या नागरिकांना जाणवत होती.

1 / 5
महाराष्ट्र राज्य मान्सून जोरदार हजेरी लावली आहे. अनेक भागात  पाणी शिरले आहे तर  अनेक ठिकाणी पूरही आला आहे. सातत्याने कोसळत असलेल्या  पावसामुळे राज्यातील  धरणे भरलेली आहेत.

2 / 5
मात्र दुसरीकडे नाशिक  जिल्ह्यातील बोराची  वाडी  गावात अद्यापही  पिण्याच्या पाण्याचे संकटसंपलेले नाही. पडत्या पावसात महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी नदी पार करावी लागत आहे.

3 / 5
 मागील काही दिवसात  नाशिक जिल्हयातही  मुसळधार  पाऊस झाला असून  गोदावरी  नदी भरून  वाहत आहेत

4 / 5
नदीच्या पलीकडे असलेल्या विहिरीवरुन महिलांना पाणी आणावे  लागत आहे. यासाठी महिलांना पावसात मोठी पायपीट करावी लागत आहे.

5 / 5