AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Update : ताशी 50 किमी वेगाने वारे, जोरदार पाऊस, महाराष्ट्रात पावसाचा मोठा इशारा, तब्बल..

Maharashtra Weather Update : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाकडून थेट इशारा देण्यात आला. राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.

Maharashtra Weather Update : ताशी 50 किमी वेगाने वारे, जोरदार पाऊस, महाराष्ट्रात पावसाचा मोठा इशारा, तब्बल..
Maharashtra Weather
| Updated on: Jul 25, 2026 | 7:41 AM
Share

राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. पुणे, सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. गुना, सिधी आणि ईशान्य बंगालच्या उपसागरातपर्यंत मॉन्सून सक्रिय झाला. गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथ्यावर येलो अलर्ट जारी करण्यात आला. राज्यात पुढील काही दिवसात पावसाचा प्रचंड जोर वाढणार आहे. काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला. घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढील काही दिवसात राज्यात पाऊस अधिक होईल. काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. सतत पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आजही पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात आजही धो धो पाऊस होईल.

15 राज्यात पावसाचा मोठा इशारा 

हवामान विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, गुजरात यांसह 23 राज्यांसाठी मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 75 किमी वेगापर्यंतचे जोरदार वादळ येण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, गोंदिया, चंद्रपूरमध्ये पावसाचा इशारा 

मुंबईत सकाळीच पावसाने हजेरी लावली. मुंबई, ठाणे, पालघर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, बीड, नांदेड, हिंगोली आणि जालना या जिल्ह्यांसाठी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अतिमहत्वाच्या कामाशिवाय शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. मोठा इशारा देण्यात आला.

पावसाचा जोर राज्यात वाढणार 

पालघर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच पाऊस थैमान घालताना दिसला. मुसळधार पाऊस यादरम्यान झाला. राज्यात जून महिना कोरडा गेला. जूनच्या शेवटच्या दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावली. जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच मोठा पाऊस झाला. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. आता विश्रांतीनंतर पुन्हा एकदा धो धो पाऊस पडतोय. पुढील काही दिवस पाऊस राज्यात असणार आहे.

Follow Us
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी...
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी असतानाही आरक्षित रेल्वेचे दरवाजे बंद
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे...
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे निंबाळकरांचा मोठा इशारा
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिर
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिराने
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून...
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय,
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इंधन आयातही घटणार
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमारांच्या विरोधात..
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन
सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
एकही झाड तोडू नका! सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
आदित्य ठाकरे यांचा कर्जत दौरा, वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार...
आदित्य ठाकरे यांचा कर्जत दौरा, वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, क्लिप बनवणारा.
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, ही क्लिप बनवणाऱ्या व्यक्तीबाबत मोठी माहिती