AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jayshree Patil Viral Video : जयश्री पाटलांचा आणखी एक कारनामा, सवाल करणाऱ्या महिलेवरच हात उचलला

गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचा एक व्हिडीओ व्हायल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांचा आक्रस्थाळेपणा दिसत आहे. त्या कुणावर तरी हात उचलत आहे.

Jayshree Patil Viral Video : जयश्री पाटलांचा आणखी एक कारनामा, सवाल करणाऱ्या महिलेवरच हात उचलला
सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटीलImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: Shubham Kulkarni | Updated on: Apr 18, 2022 | 3:19 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्लाप्रकरणी (Sharad Pawar Home Attackसदावर्ते दाम्पत्याच्या अडचणी आहेत. त्यातच गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील (Jayshree Patil) यांचा एक व्हिडीओ व्हायल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांचा आक्रस्थाळेपणा दिसत आहे. त्या कुणावर तरी हात उचलत आहे. या व्हिडीओत क्रिस्टर टॉवरमधील एक महिला म्हणत आहे की तू तिला मारलं आहे. त्यावर जयश्री पाटील या थेट येऊन एक महिलेच्या अंगावर धावून जाताना दिसत आहे. यावेळी आरडाओरडीचा आवाजही येत आहे. एक लहान मुलीच्या रडण्याचाही आवाज व्हिडीतून येत आहे. दरम्यान, नेमका काय प्रकार आहे. ते मात्र कळू शकलेलं नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळे जयश्री पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे.

यापूर्वी जयश्री पाटील नॉट रिचेबल

जयश्री पाटील यांचा शोध घेण्यासाठी आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पथकं तैनात केली आहे. सदावर्ते यांना झालेल्या अटकेनंतर जयश्री पाटील यांनी पोलिस संरक्षण सोडलं होतं. त्यानंतर आता पोलिसांकडून जयश्री पाटील यांचं शोध घेतला जात असल्याचं सांगितलं जातंय. मात्र अद्याप त्या कुठे आहेत, याबाबतची माहिती कळू शकलेली नाही. महत्त्वाची बाब म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर पोलीस संरक्षण जयश्री पाटील यांनी का सोडलं, असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे. दरम्यान, जयश्री पाटील यांनी अटपूर्वी जामीनासाठी अर्ज केला आहे.

प्रकरण काय?

शरद पवार यांच्या घरावर दुपारच्या सुमारास अचानक काही एसटी कर्मचारी धडकले होते. यावेळी पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी चप्पल फेकून घोषणाबाजी करत काहींनी संताप व्यक्त केला होता. यानंतर पोलीस यंत्रणेचीही तारांबळ उडाली आहे. अचानक उडालेल्या या गोंधळानंतर शरद पवारांच्या घराबाहेर घडलेल्या या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. अनेकांना याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास केला जातो आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरुवातील गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता त्यांना एका वेगळ्या प्रकरणी सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. तर दुसरीकडे आता सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील यांचाही शोध पोलिसांकडून घेतला जात असून, त्यांनाही पोलिस ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. दरम्यान, जयश्री पाटील यांचा हा व्हिडीओ व्हायर झाल्याने त्यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

इतर बातम्या

औरंगाबादमध्ये सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमात गदारोळ

‘वर्षा’वर मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांमध्ये सव्वा तास झाली बैठक

Akola : अकोल्यात ट्रकच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू, अशोक वाटिका चौकातील घटना

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार