औरंगाबादमध्ये सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमात गदारोळ
औरंगाबादमध्ये सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी मोठा गदारोळ केला आहे. सुप्रिया सुळेंच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची याठिकाणी मोठी गर्दी झाली.
औरंगाबादमध्ये सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी मोठा गदारोळ केला आहे. सुप्रिया सुळेंच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची याठिकाणी मोठी गर्दी झाली. स्टेजवरच कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने अखेर सुप्रिया सुळेंनी माईकचा ताबा घेत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं.

