Live Update : राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी एमआयएमची मोहीम

Live Update : राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी एमआयएमची मोहीम
Picture

शरद पवार सहकुटुंब 'वर्षा'वरील गणपती बाप्पाच्या दर्शनाला

01/09/2020,10:45AM
Picture

... तर आंबेडकर आणि वंचितच्या नव्या दिंडीयात्रेचं स्वागत : संजय राऊत

01/09/2020,10:44AM
Picture

टॉप 9 न्यूज | 1 September 2020

01/09/2020,10:43AM
Picture

विद्यार्थ्यांच्या विरोधानंतरही जेईई (मेन्स) परीक्षा सुरु, नागपूर खंडपीठाकडूनही दिलासा नाही

01/09/2020,10:42AM
Picture

'तो' परत येतोय! 'बिग बॉस मराठी'चे तिसरे पर्व, कोण कोण स्पर्धक?

01/09/2020,10:39AM
Picture

राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी एमआयएमची मोहीम

राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी एमआयएमची मोहीम, मंदिरं उघडण्यासाठी मंदिरांच्या पुजाऱ्यांना देणार निवेदन, औरंगाबाद खडकेश्वर मंदिरातील पुजाऱ्याला एमआयएम देणार निवेदन, निवेदन देऊन मंदिर उघडण्याची करणार विनंती, उद्यापासून एमआयएमची मशिदी उघडण्याची मोहीम सुरू होणार

01/09/2020,10:38AM
Picture

देशात गेल्या 24 तासात 69 हजार 921 कोरोना रुग्ण

देशात गेल्या 24 तासात 69 हजार 921 कोरोना रुग्ण, तर 819 मृत्यू, देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, आतापर्यंत 3691167 कोरोना रुग्ण, मुत्यूची संख्या 65 हजार 288 वर

01/09/2020,10:34AM
Picture

कोयनानगर परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

कोयनानगर परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का, सकाळी 7.16 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला, भूकंपाची तीव्रता 2.4 रिस्टर स्केल, भूकंपाचा केंद्रबिंदू चिपळूण आलोरे गावच्या दक्षिण दिशेला 6 किलोमीटरवर, भूकंपाची जमिनीतील खोली 4 किलोमीटर, भूकंपाने कोणतीही हानी झाली नसल्याची प्रशासनाची माहिती

01/09/2020,10:28AM
Picture

अमरावतीत दोन वर्षीय बाळाच्या पोटावर चटके दिल्याने बालकाचा मृत्यू

अमरावतीच्या मेळघाटात बाळाच्या पोटावर चटके दिल्याने दोन वर्षीय बालकाचा मृत्यू, चिखलदरा तालुक्यातील लवादा येथील धक्कादायक घटना, पोटफुगीमूळे दिले होते घरच्यांनीच बाळाच्या पोटावर गरम चटके, प्रकृती गंभीर असल्याने अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू होते उपचार

01/09/2020,10:21AM
Picture

औरंगाबाद शहरातून 18 शहरांसाठी विमानसेवा सुरू

औरंगाबाद शहरातून 18 शहरांसाठी विमानसेवा सुरू, चार महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर पूर्ण क्षमतेने विमानसेवा सुरू, औरंगाबादहून दिल्ली, मुंबई हैद्राबादसह 18 शहरात विमानसेवा सुरू, इंडिगो विमान कंपनीने सुरू केली विमानसेवा

01/09/2020,10:12AM
Picture

कोल्हापुरातील मानाचा पहिला गणपती विसर्जनासाठी पडला बाहेर

कोल्हापुरातील मानाचा पहिला तुकाराम माळी तालीम मंडळाचा गणपती विसर्जनासाठी पडला बाहेर, थोड्याच वेळात महापौर निलोफर आजरेकर, आयुक्‍त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत बाप्पाला दिला जाणार निरोप, कोणाच्या पार्श्वभूमीवर 100 मीटर अंतरावर पालखी घेऊन जात कुंडात केलं जाणार विसर्जन

01/09/2020,10:08AM
Picture

वाशिम जिल्ह्यातील माजी सरपंच कैलास गायकवाड यांची हत्या

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील दुधाळा येथील माजी सरपंच कैलास गायकवाड यांची हत्या, गायकवाड हे रिसोड वरून आपल्या गावी जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली, परिसरात एकच खळबळ उडाली, हत्या नेमकी कुणी केली याचा तपास शिरपूर पोलीस करत आहेत

01/09/2020,10:00AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

01/09/2020,9:58AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *