ठाणेकरांना मेट्रोची दिवाळी भेट, गायमुख ते कासारवडवली मेट्रो सेवा सुरू होणार, प्रताप सरनाईक यांची घोषणा
दिवाळीत ठाणेकरांना गायमुख ते कासारवडवली मेट्रोची भेट मिळणार आहे. तसेच घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोस्टल रोडचा पर्याय तपासण्यात येत असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

दिवाळीत ठाणेकरांना मेट्रोचे गिफ्ट मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या दिवाळीत गायमुख ते कासारवडवली मेट्रो सेवा सुरू होणार, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तसेच गायमुख ते दहिसर मेट्रोही लवकरच सुरू होईल अशी माहिती यावेळी सरनाईक यांनी दिली आहे. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोस्टल रोडचा पर्याय तपासण्यात येत आहे असेही सरनाईक यांनी म्हटले आहे.
ठाणेकरांना यंदाच्या दिवाळीत मेट्रोचे गिफ्ट मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मेट्रो – ४ चा गायमुख ते कासारवडवली मेट्रो सेवा दिवाळीत सुरू होणार असून, गायमुख ते दहिसर मेट्रोही लवकरच सुरू होईल असेही प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोस्टल रोडची पाहणी करण्यात आली आहे असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.