AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Winning Candidate Full List : मुंबईत महायुतीचा बोलबाला, वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर…

राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. मुंबईतही भाजपा आणि शिंदे यांच्या महायुतीला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे या निकालात कोणत्या वॉर्डातून कोण विजयी झाले, त्याची संपूर्ण यादी जाणून घ्या...

BMC Winning Candidate Full List : मुंबईत महायुतीचा बोलबाला, वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर...
bmc election winning candidate listImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 16, 2026 | 9:24 PM
Share

BMC Election 2026 Winner List : राज्यात एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत मुंबईत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मुंबईत भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या महायुतीला बहुमत मिळाले आहे. ठाकरे बंधूंची युती मात्र फारशी जादू दाखवू शकली नाही. विशेष म्हणजे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीचा 23 पेक्षा जास्त जागांवर विजय झाला आहे. असे असतानाच कोणत्या उमेदवाराच विजय झाला, तसेच विजयी झालेल्या उमेदवाराचा पक्ष कोणता आहे, त्याची संपूर्ण यादी वाचा…

विजयी उमेदवारांची तसेच त्यांच्या पक्षांची नावे

प्रभाग क्रमांक १ – रेखा यादव (शिवसेना-शिंदे)

Live

Municipal Election 2026

07:59 PM

Mumbai Municipal Election Results 2026 : भाजपाच्या हातून मुंबई महापालिका जाणार? थेट घडामोडींना वेग, तब्बल...

07:46 PM

BMC Election Results 2026 : मुंबईचा कारभारी काँग्रेसच ठरवार, महापाैर थेट...

09:03 PM

बोरिवलीमध्ये भाजपची विजयी रॅली

06:11 PM

मुंबईच्या प्रभाग क्रमांक 190 मधून भाजपच्या शीतल गंभीर विजयी

07:48 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक

07:18 PM

सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका

प्रभाग क्रमांक २- तेजस्वी घोसाळकर (भाजपा)

प्रभाग क्रमांक ३- प्रकाश दरेकर (भाजपा)

प्रभाग क्रमांक ४- मंगेश पांगरे (शिवसेना शिंदे)

प्रभाग क्रमांक ९ – शिवानंद शेट्टी (भाजपा)

प्रभाग क्रमांक २० – दीपक तावडे (भाजपा)

प्रभाग क्रमांक २१ – लीना देहरकर (भाजपा)

प्रभाग क्रमांक २२- हिमांशु पारेख (भाजपा)

प्रभाग क्रमांक २८ – अजंता यादव

प्रभाग क्रमांक ३३- कमरजहा मोईन सिद्दीकी

प्रभाग क्रमांक  ३४ – हैदरअली अस्लम शेख

प्रभाग क्रमांक ३६ – सिद्धार्थ शर्मा (भाजपा)

प्रभाग क्रमांक ३७ – योगिता कदम (शिवसेना (ठाकरे)

प्रभाग क्रमांक ३८ – सुरेखा परब (मनसे)

प्रभाग क्रमांक ४८- रफीक इलीयास शेख

प्रभाग क्रमांक ४९- संगीता चंद्रकांत कोळी

प्रभाग क्रमांक ५०- राजपूत प्रतापसिंह (भाजपा)

प्रभाग क्रमांक ५१ – वर्षा टेंबवलकर (शिवसेना-शिंदे)

प्रभाग क्रमांक ५२ – प्रीती साटम (भाजपा)

प्रभाग क्रमांक ६० – सायली कुलकर्णी (भाजपा)

प्रभाग क्रमांक ६१ – दिव्या सिंह (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक ६६- हेंदर मेहर मोसीन

प्रभाग क्रमांक ७३- लोणा रावत (शिवसेना-ठाकरे)

प्रभाग क्रमांग ७५ – प्रमोद सावंत (शिवसेना ठाकरे)

प्रभाग क्रमांग ७६ – प्रकाश मुसळे (भाजपा)

प्रभाग क्रमांग ७७ – शिवानी परब (शिवसेना ठाकरे)

प्रभाग क्रमांक ८३ – सोनाली सावे (शिवसेना – ठाकरे)

प्रभाग क्रमांक ८४ – विद्या भरतआर्य कांगणे (मनसे)

प्रभाग क्रमांक ८५ – मिलिंद रामनाथ शिंदे (भाजपा)

प्रभाग क्रमांक ८७ – पूजा विश्वनाथ महाडेवर (शिवसेना- ठाकरे)

प्रभाग क्रमांक ८८ – शर्वरी परब (शिवसेना – ठाकरे)

प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत (शिवसेना ठाकरे)

प्रभाग क्रमांक ९० -ट्युलिप मिरांडा

प्रभाग क्रमांक ९२- मोहम्मद इब्राहीम कुरेशी

प्रभाग क्रमांक ९९ – अलका केरकर (भाजपा)

प्रभाग क्रमांक १०३ – हेतल मोरवेकर (भाजपा)

प्रभाग क्रमांक  १०२- रहेबर सिरास खान प्रभाग क्रमांक १०४ – प्रकाश गंगाधरे (भाजपा)

प्रभाग क्रमांक १०५ – अनिता वैती (भाजपा)

प्रभाग क्रमांक १०६ – प्रभाकर शिंदे (भाजपा)

प्रभाग क्रमांक १०७ – नील सोमय्या (भाजपा)

प्रभाग क्रमांक १०८ – दीपिका घाग (भाजपा)

प्रभाग क्रमांक  ११० -आशा कोपरकर

प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत (शिवसेना ठाकरे)

प्रभाग क्रमांक ११२ – साक्षी दळवी (भाजपा)

प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे (शिवसेना-ठाकरे)

प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख (राष्ट्रवादी-अजित पवार)

प्रभाग क्रमांक १३४ – मेहजबीन खान (MIM)

प्रभाग क्रमांक १३५ – नवनाथ बन (भाजपा)

प्रभाग क्रमांक १३६ – जमीर कुरेसी (MIM)

प्रभाग क्रमांक १३७ – पटेल समीर रमजान (MIM)

प्रभाग क्रमांक १४५ – खैरुनिस्सा अकबर हुसैन (एमआयएम)

प्रभाग क्रमांक १४६ – समृद्धी काते (शिवसेना- शिंदे)

प्रभाग क्रमांक १४७ – प्रज्ञा सदाफुले (शिवसेना-शिंदे)

प्रभाग क्रमांक १४९ – अंजली नाईक (शिवसेना-शिंदे)

प्रभाग क्रमांक १५० – वैशाली अजीत शेंडकर

प्रभाग क्रमाक १५६ – अश्विनी माटेकर ((शिवसेना शिंदे)

प्रभाग क्रमांक १२६ – अर्चना भालेराव (भाजपा)

प्रभाग क्रमांक १५९ – चित्रा सांगळे (शिवसेना-ठाकरे)

प्रभाग क्रमांक  १६२- मोहम्मद आमिर नसीम खान

प्रभाग क्रमांक १६३ – शैला लांडे (शिवसेना-शिंदे)

प्रभाग क्रमांक १६५ – आशरफ आझमी (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक १६६ – मीनल तुर्डे (शिवसेना-शिंदे)

प्रभाग क्रमांक १६७ -डॉ.समन आझमी (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक १७४ – साक्षी कनोजिया (भाजपा)

प्रभाग क्रमांक १७९- आयशा वनू

प्रभाग क्रमांक १८२ – मिलिंद वैद्य (शिवसेना-ठाकरे)

प्रभाग क्रमांक १८३ – आशा काळे (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक  १८४- साजिदाबी ब्बबू खान

प्रभाग क्रमांक १८५ – टी.एम. जगदीश (शिवसेना-ठाकरे)

प्रभाग क्रमांक १८६ – अर्चना शिंदे (शिवसेना-ठाकरे)

प्रभाग क्रमांक १८७ – जोसेफ कोळी (शिवसेना-ठाकरे)

प्रभाग क्रमांक १९३- हेमांगी वरळीकर (शिवसेना-ठाकरे)

प्रभाग क्रमांक १९४ – निशिकांत शिंदे (शिवसेना -ठाकरे)

प्रभाग क्रमांक १९५ – विजय बाणगे (शिवसेना-ठाकरे)

प्रभाग क्रमांक १९६ – पद्मजा चेंबूरकर (शिवसेना-ठाकरे)

प्रभाग क्रमांक २०० – उर्मिला पांचाळ (शिवसेना-ठाकरे)

प्रभाग क्रमांक २०७ – रोहिदास लोखंडे (भाजपा)

प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे (शिवसेना-ठाकरे)

प्रभाग क्रमांक २०९ – यामिनी जाधव (शिवसेना शिंदे)

प्रभाग क्रमांक २१० – सोनम जामसूतकर (शिवसेना ठाकरे)

प्रभाग क्रमांक २११-  वकार खान

प्रभाग क्रमांक २१२ – अब्रहणी अमरीन शेहझाद (सपा)

प्रभाग क्रमांक २१३- नसीमा जावेद जुनेजा

प्रभाग क्रमांक २१४ – अजय पाटील (भाजपा)

प्रभाग क्रमांक २१५ – संतोष ढाले (भाजपा)

प्रभाग क्रमांक २१६ – राजश्री भातणकर (भाजपा)

प्रभाग क्रमांक २१७ – गौरंग झवेरी (भाजपा)

प्रभाग क्रमांक २२३- ज्ञानराज यशवंत निकम

प्रभाग क्रमांक २२४- रुक्साना पारक

अहिल्यानगरमध्ये भाजप - राष्ट्रवादीचा दणदणीत विजय
अहिल्यानगरमध्ये भाजप - राष्ट्रवादीचा दणदणीत विजय.
मुंबई प्रभाग 199 मध्ये ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा विजय
मुंबई प्रभाग 199 मध्ये ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा विजय.
निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईत लागलेले निकाल आले समोर
निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईत लागलेले निकाल आले समोर.
Pune Muncipal Result Updates : रवींद्र धंगेकरांच्या पत्नीचा पराभव!
Pune Muncipal Result Updates : रवींद्र धंगेकरांच्या पत्नीचा पराभव!.
मुंबईत MIM चा विजयी पंजा. प्रभाग क्रमांक 139 मधून शबाना शेख यांचा विजय
मुंबईत MIM चा विजयी पंजा. प्रभाग क्रमांक 139 मधून शबाना शेख यांचा विजय.
पवारांच्या तुतारीचा आवाज बंद!अजितदादांच्या घड्याळाचे काटेही उलटे फिरले
पवारांच्या तुतारीचा आवाज बंद!अजितदादांच्या घड्याळाचे काटेही उलटे फिरले.
वसंतदादा पाटलाचं पणतू हर्षवर्धन पाटील विजयी!
वसंतदादा पाटलाचं पणतू हर्षवर्धन पाटील विजयी!.
अनेक पालिकांचे निकाल लागले, मुंबईच्या निकालाची प्रतीक्षा! काय आहे कल?
अनेक पालिकांचे निकाल लागले, मुंबईच्या निकालाची प्रतीक्षा! काय आहे कल?.
'डॅडी' अरूण गवळी यांची हवा, पण दोन्ही मुलींचा दारूण पराभूत
'डॅडी' अरूण गवळी यांची हवा, पण दोन्ही मुलींचा दारूण पराभूत.
नवी मुंबईत प्रभाग क्रमांक 8 मध्ये गणेश सपकाळ यांचा दणदणीत विजय
नवी मुंबईत प्रभाग क्रमांक 8 मध्ये गणेश सपकाळ यांचा दणदणीत विजय.