चेंबूरच्या वाशीनाका परिसरात FDA ची मोठी कारवाई, कँडी ज्यूसचा मुदत संपलेला साठा जप्त

एफडीएने चेंबूर वाशीनाका परिसरात मोठी कारवाई करीत मुदत संपलेल्या कॅण्डी ज्यूसचा साठा जप्त केला आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

चेंबूरच्या वाशीनाका परिसरात FDA ची मोठी कारवाई, कँडी ज्यूसचा मुदत संपलेला साठा जप्त
| Edited By: | Updated on: Aug 13, 2026 | 7:09 PM

चेंबर वाशीनाका परिसरात एफडीएने मोठी कारवाई केली आहे. येथील गडकरी खदानजवळील प्रयागनगर परिसरातील नामांकित कॅन्डी ज्युस गोदामावर छापा टाकत एफडीएने मुदत संपलेल्या ज्युसचा मोठा साठा जप्त केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us