Mumbai Rain: पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण, लोकल ठप्प, वाहतूक कोंडी; विदारक परिस्थिती फोटोत क्लिक

मुंबई शहर आणि उपनगराच्या परिसरात पहाटेपासून संततधार पाऊस पडताना दिसत आहे. (First rains in Mumbai, local jams, traffic jams; See the Pictures)

| Edited By: | Updated on: Jun 09, 2021 | 11:12 AM
1 / 9
हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मुंबई आणि उपनगर परिसरात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे.

2 / 9
त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये नेहमीच्या प्रथेप्रमाणे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कामावर जाण्यासाठी निघालेल्या लोकांची या पाण्यातून वाट काढताना त्रेधातिरपीट उडताना दिसत आहे.

3 / 9
सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

4 / 9
Mumbai Rains

Mumbai Rains

5 / 9
हवामान विभागाकडून मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 4 दिवस हे मुंबईसाठी धोक्याचे असणार आहे. या काळात 300 मिलिमीटहून जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

6 / 9
शहर आणि उपनगराच्या परिसरात पहाटेपासून संततधार पाऊस पडताना दिसत आहे.

7 / 9
सतत सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईत वाहतुक कोंडी झाल्याचं चित्र आहे.

8 / 9
वाहतुक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.

9 / 9
mumbai local

mumbai local