AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडक्या बहिणींच्या जीवाला घोर! Ladki Bahin Yojana चा सप्टेंबरचा हप्ता eKYC नंतरच? अपडेट काय?

Ladki Bahin Yojana eKYC : लाडकी बहिणी योजनेत मोठी अपडेट समोर येत आहे. ई-केवायसी करणे योजनेत बंधनकारक करण्यात आले आहे. नोव्हेंबरपर्यंत ईकेवायसी करणे आवश्यक आहे. पण सप्टेंबर महिन्याचा हप्ता ई-केवायसी अभावी थांबवणार का? याविषयीची चर्चा सुरू आहे.

लाडक्या बहिणींच्या जीवाला घोर! Ladki Bahin Yojana चा सप्टेंबरचा हप्ता eKYC नंतरच? अपडेट काय?
सप्टेंबरचा हप्ता थांबणार?
| Updated on: Oct 07, 2025 | 8:48 AM
Share

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिवाळीपूर्वीच राज्य सरकार देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण त्यापूर्वीच एक अपडेट समोर येत आहे. या योजनेत ई-केवायसी (Ladki Bahin Yojana eKYC) बंधनकारक करण्यात आले आहे. नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता ई-केवायसी नसल्याने थांबवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात अजून शासन निर्णय आलेला नाही. सरकारचा निर्णय जाहीर झाल्यानंतर हा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतो. पण याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सप्टेंबर-ऑक्टोबर हप्ता थांबणार?

लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक असल्याचा कोणताही निर्णय सरकारने जाहीर केलेला नाही. पण दोन महिन्यात ई-केवायसी करणे आवश्यक आहे. त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता ई-केवायसी नसेल तर थांबू शकतो. नोव्हेंबरचा हप्ता आणि त्यपुढील हप्ते हे ई-केवायसी अभावी थांबवले जाऊ शकतात. त्यामुळे सध्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता ई-केवायसी अभावी थांबवण्यात येईल असा कोणताही निर्णय सरकारने घेतला नाही.

दीड महिन्यांचा कालावधी

ई-केवायसी करताना पोर्टलमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत आहे. अपलोड आणि इतर प्रक्रिया करताना लाडक्या बहिणींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ई-केवायसी करता आलेली नाही. पण ई-केवायसी केली नाही तर पुढील हप्ते थांबविण्यात येऊ शकता. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अजून दीड महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे या काळात ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

अशी करा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण

लाभार्थी महिलांनी मोबाईल अथवा संगणकावर ladkibahin.maharashtra.gov.in या पोर्टलला भेट द्या

लॉगिन केल्यावर ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याविषयीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा

तुमचा आधार क्रमांक (Aadhaar Number) नोंदवा

आता कॅप्चा कोड (Captcha Code) तिथे नोंदवा

आधार प्रमाणिकरणासाठी मंजूरी द्या. Send OTP या पर्यायावर क्लिक करा

आधारशी लिंक मोबाईल क्रमांकावर OTP नमूद का. Submit करा

आता ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे

नवीन नियमानुसार पती, वडिलांचा आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा कोड आणि OTP नमुद करा

आता लाभार्थी लाडक्या बहिणीचा जात प्रवर्ग निवडा

आवश्यक प्रमाणित घोषणापत्रावर (Declaration) क्लिक करा

आता संपूर्ण माहिती एकदा वाचा. सबमिट बटन क्लिक करा.

e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा संदेश स्क्रीनवर दिसेल.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’.

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी