LIVE : काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा पक्षावर नाराज

| Updated on: Sep 23, 2019 | 12:34 PM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर

LIVE : काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा पक्षावर नाराज
Follow us on

[svt-event title=”काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा पक्षावर नाराज” date=”23/09/2019,12:34PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : काँग्रेसचे दिग्गज नेते राजेंद्र दर्डा काँग्रेसवर नाराज, पक्षाच्या प्रसारमाध्यम आणि संपर्क समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला राजीनामा, राजेंद्र दर्डा हे गेल्या निवडणुकीतील पराभवापासून काँग्रेसपासून दूर [/svt-event]

[svt-event title=”तांत्रिक बिघाडामुळे मोनो रेल्वेची वाहतूक ठप्प, प्रवाशांना शिडीद्वारे एका ट्रेनमधून दुसऱ्या ट्रेनमध्ये हलवलं” date=”23/09/2019,11:51AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मोनोरेल्वे बंद, प्रवाशांचा खोळंबा ” date=”23/09/2019,11:35AM” class=”svt-cd-green” ] वाशी नाका चेंबुरजवळ मोनोरेल्वे बंद झाली आहे. टेक्निकल कारणामुळे मोनो सेवा बंद झाली आहे. सध्या कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी पोहचले असून गाडी सुरु करण्याचा प्रयत्न करत आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील बनावट उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर छापा” date=”23/09/2019,11:16AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात नामांकित देशी विदेशी कंपन्यांचे बनावट उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे. भाविका बायो केम, असं या बनावट कंपनीचे नाव आहे. कंपनीवर आणइि दोन गोडाऊनवरही छापा टाकण्यात आला आहे. कंपनीत 31 प्रकारचे वेगवेगळे देशी आणि विदेशी उत्पादन आढळले. एकूण सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त केली असून हितेश सावरियाला अटक केली आहे. यामध्ये हिंदुस्तान लिव्हर, फेअर अँड लवली, विको टर्मरिक, पॅराशूट तेल, डेटॉल हॅन्ड, बजाज अल्मोंड ऑईल, हार्पिक, लाईट झोल, विम डिश वॉश, फेम हॅन्ड वॉश सारखे उत्पादन होते. [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीत लाच लुचपत विभागाची मोठी कारवाई” date=”23/09/2019,11:04AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीत लाच लुचपत विभागाने मोठी कारवाई केली आहे. सरकारी अधिकारी असताना उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक उत्पन्न जमावल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. गैर मार्गाने संपत्ती गोळा केल्याप्रकरणी अशोक नाचणकर, अर्चना नाचणकर, संपदा नाचणकर आणि अंकित नाचणकर या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 1,73,56,852 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आलं आहे. कुटुंबाचाही यामध्ये सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात सिलेंडर स्पोट, एक महिला किरकोळ जखमी” date=”23/09/2019,10:51AM” class=”svt-cd-green” ] आज (23 सप्टेंबर) सकाळी 9 वाजता पुण्यातील महागणेश नगर येथील फ्लॅटमध्ये सिलेंडर स्पोट झाला. गॅस लिकेज झाल्यामुळे ही धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही. यामधे फ्लॅटच्या खिडकीच्या काचा फुटल्या असून एक महिला किरकोळ भाजली आहे. [/svt-event]

[svt-event title=”उत्पादन शुल्क विभागाची दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई” date=”23/09/2019,10:47AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : उत्पादन शुल्क विभागाची दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई, आचारसंहिता लागताच उत्पादन शुल्क विभाग सज्ज, गिट्टीखदान परिसरातील भिवसनखोरी परिसरात अवैध दारू निर्मितीच्या ठिकाणावर कारवाई, मोठ्या प्रमाणात हातभट्टी ची दारू बनविण्याकरिता वापरण्यात येणारा 1000 किलो काळा गूळ , 200 लिटर हातभट्टी दारू, 250 ड्रमस, आणि दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य 5 लाख 31 हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त, [/svt-event]

[svt-event title=”भाजपाचे नगरसेवक प्रकाश मेंढे यांची वार्डातील नागरिकांना अश्लील भाषेत शिवीगाळ” date=”23/09/2019,10:41AM” class=”svt-cd-green” ] वर्धा : सिंदी रेल्वे येथील वार्ड क्रमांक 12 मधील भाजपाचे नगरसेवक प्रकाश मेंढे यांची वार्डातील नागरिकांना अश्लील भाषेत शिवीगाळ, महिला नगरसेविका अजया साखळे यांनाही अश्लील भाषेत शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल [/svt-event]