सर्वात मोठी बातमी ! केंद्रीय मंत्र्याचा एपस्टिन सोबत फोटो, बड्या नेत्याचा नवा बॉम्ब; केंद्र सरकार हादरलं
जेफ्री एपस्टिनचं भूत पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या मानगुटीवर बसलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी मोठा बॉम्ब टाकला आहे. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचा एपस्टिनसोबतचा मिटिंग करत असतानाचा फोटो संजय राऊत यांनी पोस्ट केला आहे. पुरी यांचे एपस्टिन यांच्यासोबत संबंध होते, हे आता स्पष्ट झालं आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. रिजिम चेंजमध्ये एपस्टिन फाईलचाही मोठा सहभाग असणार असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Loading...
{{{html}}}
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us