Raj Thackeray Grandson: राज ठाकरेंच्या नातवाचं नाव ‘किआन’; पहा नामकरण सोहळ्यातील खास फोटो

आज (शुक्रवार) शिवतीर्थवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नातवाचा नामकरण सोहळा पार पडला. या नामकरण सोहळ्याचे काही खास फोटो समोर आले आहेत.

| Edited By: | Updated on: May 06, 2022 | 3:39 PM
1 / 5
आज (शुक्रवार) शिवतीर्थवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नातवाचा नामकरण सोहळा पार पडला. या नामकरण सोहळ्याचे काही खास फोटो समोर आले आहेत.

आज (शुक्रवार) शिवतीर्थवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नातवाचा नामकरण सोहळा पार पडला. या नामकरण सोहळ्याचे काही खास फोटो समोर आले आहेत.

2 / 5

नामकरण सोहळ्यात राज यांच्या नातवाचं नाव ‘किआन’ (Kiaan) असं ठेवण्यात आलं. 5 एप्रिल रोजी अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि मिताली यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला.

3 / 5

अमित आणि मिताली 27 जानेवारी 2019 रोजी विवाहबंधनात अडकले. काही दिवसांपूर्वीच अमित यांनी बाळाचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता.

4 / 5

राज ठाकरे यांच्या नातवाचं नाव काय असेल यावरून बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. सोशल मीडियावरही यावरून बरेच पोस्ट व्हायरल झाले होते.

5 / 5

किआन या नावाचा अर्थ देवाची कृपा (Grace of God) असं असून हे भगवान विष्णूचं दुसरं नाव मानलं जातं. या नावाचा आणखी एक अर्थ प्राचीन किंवा राजेशाही असाही होतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us