बहिणीला छेडल्याचा बनाव रचत 17 लाख लुटले

मुंबई: बहिणीला छेडल्याचा बनाव रचत 17 लाख रुपये लुटल्याची घटना कल्याणमध्ये उघड झाली आहे. याप्रकरणी कल्याण गुन्हे शाखेनं 3 लुटारुंना बेड्या ठोकल्या आहेत. शशिकांत चव्हाण हे कंपनीची रोकड बँकेत जमा करण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांना 2 तरुणांनी वाटेतच अडवून बहिणीला छेडल्याचा जाब विचारत, बेदम मारहाण केली. मग त्याला त्याच्याच दुचाकीवर बसवून पोलीस स्टेशनला नेण्याचा बहाना […]

बहिणीला छेडल्याचा बनाव रचत 17 लाख लुटले
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

मुंबई: बहिणीला छेडल्याचा बनाव रचत 17 लाख रुपये लुटल्याची घटना कल्याणमध्ये उघड झाली आहे. याप्रकरणी कल्याण गुन्हे शाखेनं 3 लुटारुंना बेड्या ठोकल्या आहेत.

शशिकांत चव्हाण हे कंपनीची रोकड बँकेत जमा करण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांना 2 तरुणांनी वाटेतच अडवून बहिणीला छेडल्याचा जाब विचारत, बेदम मारहाण केली. मग त्याला त्याच्याच दुचाकीवर बसवून पोलीस स्टेशनला नेण्याचा बहाना करुन निर्जनस्थळी नेले. तिथे त्याच्याकडील 17 लाख रुपये घेऊन हे चोरटे पसार झाले.

या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र कल्याण गुन्हे शाखेने सीसीटीव्हीच्या मदतीने या गुन्ह्याचा छडा लावला.

याप्रकरणी पोलिसांनी लखन रोकडे, प्रतीक अहिरे, योगेश राजवळ या तिघांना गजाआड केले आहे. या संपूर्ण घटनेचा सूत्रधार योगेश राजवळ आहे. योगेश हा आधी त्याच कंपनीमध्ये कामाला होता. त्यांच्या जवळून पोलिसांनी 14 लाख 80 हजार रोकड आणि 3 मोटर सायकल जप्त केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ:

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.