LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

[svt-event title=”भररस्त्या साडे बारा लाख रुपयांची लुट” date=”31/05/2019,12:17PM” class=”svt-cd-green” ] दिवसा ढवळ्या कल्याणमध्ये साडे बारा लाख रुपयांची लुट झाली आहे. कल्याण पश्चिमेकडील पोर्णिमा चौक परिसरात ही घटना घडली. बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असलेल्या पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला लुटलं आहे. मारहाण करत साडे बारा लाखांची रोकड असेलली बॅग हिसकावून चौरटे पसार झाले आहेत. [/svt-event] [svt-event title=”भरदिवसा […]

LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Follow us
| Updated on: May 31, 2019 | 12:17 PM

[svt-event title=”भररस्त्या साडे बारा लाख रुपयांची लुट” date=”31/05/2019,12:17PM” class=”svt-cd-green” ] दिवसा ढवळ्या कल्याणमध्ये साडे बारा लाख रुपयांची लुट झाली आहे. कल्याण पश्चिमेकडील पोर्णिमा चौक परिसरात ही घटना घडली. बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असलेल्या पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला लुटलं आहे. मारहाण करत साडे बारा लाखांची रोकड असेलली बॅग हिसकावून चौरटे पसार झाले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”भरदिवसा बँकेतून 62 हजार रुपये लंपास” date=”31/05/2019,12:13PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरात पिस्तुलीचा धाक दाखवून भरदिवसा बँकेतील रोकड लंपास केली आहे. यशवंत बँकेची 62 हजाराची रोकड चोरट्यांनी पळवली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. [/svt-event]

[svt-event title=”नागपुरातील संदेश दवा बाजारात भीषण आग” date=”31/05/2019,9:16AM” class=”svt-cd-green” ] नागपूर येथील संदेश दवा बाजारात मध्यरात्री भीषण आग, आगीत 30 ते 40 दुकानांचं नुकसान, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सरु [/svt-event]

[svt-event title=”विदर्भ आणि मराठावाड्यात उष्णतेची लाट” date=”31/05/2019,8:44AM” class=”svt-cd-green” ] विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेमुळे नागरीक हैराण झाले आहेत. तीन दिवस ही उष्णतेची लाट राहणार आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बऱ्याच ठिकाणांचे तापमान हे 46 अंशावर गेले आहे. लोकांनी घरा बाहेर पडू नये, असं आवाहन हवामान विभागाने केले आहे. [/svt-event]

[svt-event title=”गो एयर’ कंपनीच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या” date=”31/05/2019,7:56AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : ‘गो एयर’ कंपनीच्या कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, मंथन महेंद्र चव्हाण असे कर्मचाऱ्याचे नाव, अजनीतील चंद्रमणीनगर भागात घटना, कंपनीतील अधिकाऱ्याच्या छळाला कंटाळून मंथन यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा कुटुंबीयांचा आरोप [/svt-event]

[svt-event title=”मोदींच्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक” date=”31/05/2019,7:37AM” class=”svt-cd-green” ] शपथविधीनंतर आज कॅबिनेटची पहिली बैठक आहे. आज सकाळी 11 वाजता केंद्रीय कॅबिनेटची पहिली बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीनंतर मोदींचे मंत्रिमंडळ कामाला सुरुवात करणार आहेत. [/svt-event]

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.