TOP 9 Headlines | 25 March 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं आज सूप वाजलं. पुढील अधिवेशन 18 जुलै रोजी सुरु होणार असल्याचं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी जाहीर केलं. तर, मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत भाषण करत भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.

TOP 9 Headlines | 25 March 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
बुलेटिन
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 25, 2022 | 6:33 PM
  1. महिनाभर दाऊद एके दाऊदच, सरकारनं काय केलं त्यावरं विरोधकांचं लक्षच नाही, राज्यपालांना देखील बोलू दिलं नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांवर पलटवार, संपूर्ण बातमी तर, तुम्हाला सत्ताच हवीय ना, मी तुमच्यासोबत येतो, टाका मला तुरुंगात, उद्धव ठाकरेंचं भाजपला ओपन चॅलेंज संपूर्ण बातमी ईडी आहे की घरगडी, देवेंद्रजी तुम्हाला केंद्रानं घेतलं पाहिजे, देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर, वाचा सविस्तर, मुख्यमंत्र्यांकडे टोमणे बॉम्ब आहे, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर 
  2. सेना आमदार प्रताप सरनाईक यांची सव्वा अकरा कोटीची संपत्ती जप्त, शिवसेनेला ईडीचा दुसरा दणका, वाचा सविस्तर तर, हो खरंय, ईडीनं हिरानंदाणी येथील घर आणि मिरा रोड येथील भूखंड जप्त केलाय, प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया वाचा सविस्तर 
  3. यशवंत जाधव प्रकरणी मोठी अपडेट, आयकर विभागाची मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांना नोटीस, मुंबईत आयकर विभाग सक्रिय वाचा सविस्तर
  4. आमदारांना मोफत घरे नाहीच, आमदारांना 70 लाख रुपयांना घर द्यावे लागतील, एमएमआरच्या बाहेरच्या आमदारांना घरं मिळणार, जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण,वाचा सविस्तर
  5. गेल्या तीन वर्षापासून कृषी विभागातील खत पुरवठा, बियाणे आणि औषध विक्रीमध्ये अपहार, कृषी विभागात महाघोटाळा झाल्याचा आरोप, काँग्रेसच्या नेत्याची अधिकाऱ्यांविरोधात ‘ईडी’ कडे तक्रार, वाचा सविस्तर
  6. पंजाबच्या आमदारांना एकच पेन्शन मिळणार, कोट्यवधी रुपये जनतेवर खर्च करणार, मुख्यमंत्री भगवंत मान यांचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
  7. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा धडाका सुरुच, 2019 च्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब पोलीस उपनिरीक्षक पदाचा अंतिम निकाल जाहीर, 494 उमेदवारांची यादी प्रसिद्ध, वाचा सविस्तर
  8. योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला नरेंद्र मोदी, शिवराज चौहान उपस्थित, केशवप्रसाद मौर्य यांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपद, दिनेश शर्मांना डच्चू, वाचा सविस्तर
  9. आयपीएलच्या 15 व्या सीझनची उद्यापासून सुरुवात, चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्यात पहिली लढत, मुंबईच्या वानखेडेवर जय्यत तयारी, वाचा सविस्तर

इतर बातम्या:

Ajit Pawar: त्या घोटाळा शब्दाचाही घोटाळा झाला असेल, फडणवीसांच्या घोटाळा यादीवर अजित पवारांची फटकेबाजी

Ajit Pawar : यातले तर आमचेच तिकडं गेलेत, भाजप आमदारांची डबल नावं टाकून यादी वाढवण्याची शक्कल अजित पवारांनी सभागृहात उघडी पाडली