Marathi News Maharashtra Mumbai Top9 Headlines of date 15 march 2022 of tv9 marathi top nine news in one minute Maharashtra Politics national and international sports entertainment and other news
TOP 9 Headlines | 15 मार्च 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या
आज 15 मार्च, 2022 प्रविण दरेकर यांच्या विरोधात मुंबई बँक प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. नवाब मलिक यांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ, मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरणी गुन्हा दाखल, आपच्या पाठपुराव्यानंतर एफआयआर नोंदवला, दरेकर न्यायालयात दाद मागण्याची शक्यता, संपूर्ण बातमी तर, मुख्यमंत्री कार्यालयातून मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे विरोधकांची लिस्ट, हिटलिस्टवर प्रविण दरेकर, देवेंद्र फडणवीसांचा मोठा आरोप, वाचा सविस्तर
ईडीच्या कारवाईला विरोध करणारी नवाब मलिकांची याचिका फेटाळली, आता तरी मलिकांचा राजीनामा घ्या, देवेंद्र फडणवीस यांची मागणी, वाचा सविस्तर
गावसकर, सचिन, विराटसारखे दिग्गजही संन्यास घेतात, मग आपण काँग्रेसची धुरा नव्या नेतृत्वाकडे का देत नाही, कपिल सिब्बल यांचा सवाल, तर काँग्रेसमधील जी-23 नेत्यांना जेवणाचं निमंत्रणही दिलं, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या शक्ती कायद्यावर शिक्कामोर्तब, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांची विधानसभेत माहिती, वाचा सविस्तर
देवेंद्र फडणवीसांनी खऱ्या पैलवानासारखं मैदानात लढावं, पेन ड्राईव्हमधील व्हिडीओ जनतेसमोर आणा, प्रकाश आंबेडकरांचं पुन्हा चॅलेंज, संपूर्ण बातमी तर, देवेंद्र फडणवीसांनी आमचं संभाषण चोरासारखं ऐकलं, अनिल गोटेंची पोलीस आयुक्तांकडे तक्रार , वाचा सविस्तर