AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : शुबमनबाबत टी 20I सीरिजआधी मोठी अपडेट, टीममध्ये निवड, खेळणार की नाही?

Shubman Gill Injury Update : शुबमनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बॅटिंग करताना मानेला दुखापत झाली होती. शुबमनला फटका मारताना मानेवर ताण आला. त्यामुळे शुबमनला मैदानाबाहेर जावं लागलं. शुबमन तेव्हापासून ऑफ फिल्ड आहे.

| Updated on: Dec 06, 2025 | 7:02 PM
Share
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 डिसेंबरपासून 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे.  त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. भारताचा उपकर्णधार शुबमन गिल टी 20I मालिकेसाठी फिट झाला आहे. बीसीसीआयच्या बंगळुरुतील सीओईकडून शुबमन खेळण्यासाठी फिट असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे आता शुबमन टी 20I मालिकेत खेळताना दिसू शकतो.(Photo Credit: PTI)

1 / 5
शुबमनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान बॅटिंग करताना मानेला दुखापत झाली होती. शुबमनला त्यामुळे उर्वरित कसोटी मालिकेतून बाहेर व्हावं लागलं होतं. तसचे शुबमनला एकदिवसीय मालिकेला मुकावं लागलं. शुबमनने दुखापतीनंतर रिहॅब पूर्ण केलं आहे. आता शुबमन कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. (Photo Credit: PTI)

2 / 5
शुबमनची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी फिटनेसच्या आधारावर निवड करण्यात आली आहे. शुबमनने त्यानंतर रिहॅब संदर्भात सर्व औपचारिकता पूर्ण केली आहे. (Photo Credit: PTI)

शुबमनची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी फिटनेसच्या आधारावर निवड करण्यात आली आहे. शुबमनने त्यानंतर रिहॅब संदर्भात सर्व औपचारिकता पूर्ण केली आहे. (Photo Credit: PTI)

3 / 5
सीओईकडून शुबमन गिल याने रिहॅब पूर्ण केल्याचं बीसीसीआय टीम मॅनजेंटला पत्राद्वारे  कळवण्यात आलं आहे. शुबमन क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये खेळण्यासाठी फिट असल्याचं या  पत्रात म्हटलं आहे. (Photo Credit: PTI)

4 / 5
शुबमनला या मानेच्या दुखापतीमुळे 3 एकदिवसीय, 1 कसोटी आणि 1 अर्धवट सामन्याला (कोलकाता कसोटी) मुकावं लागलं. आता शुबमन टी 20i सीरिजमध्ये कशी कामगिरी करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Photo Credit: PTI)

5 / 5
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.