Photo – नागपुरात रंगली अनोखी मॅरेथॉन, हजारो मायलेकी धावल्या, माहिला जगताचा लोकजागर

| Updated on: Mar 13, 2022 | 10:51 AM

नागपुरातील मॅरेथॉन स्पर्धेत महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. जिल्हाधिकारी आर. विमला सतत त्यांचा उत्साह वाढवत होत्या. त्यांनी स्टेजवर जोश भरण्यासाठी गाण्याच्या तलावात साथ देत डान्ससुद्धा केला. या स्पर्धेत महिलांनी मोठा सहभाग घेतला. कोरोनानंतर हे सगळ्यात मोठं आयोजन ठरलं. महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळाला. जिल्हाधिकारी आर विमला यांनी स्वतः आपल्या मुलीसोबत सहभाग घेतला.

1 / 5
महिलांसाठीच्या या मॅरेथॉनमध्ये 19 हजार महिलांनी सहभाग घेतला. राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम सुद्धा या मॅरेथॉन स्पर्धेतून झाले.

2 / 5
पालकमंत्री नितीन राऊत आणि सुनील केदार यांनी या मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवत सुरवात केली. या मॅरेथॉनमधील महिलांचा प्रतिसाद मोठा होता.

3 / 5
या स्पर्धेत महिलांनी मोठा सहभाग घेतला. कोरोनानंतर हे सगळ्यात मोठं आयोजन ठरलं. महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळाला. जिल्हाधिकारी आर विमला यांनी स्वतः आपल्या मुलीसोबत सहभाग घेतला.

4 / 5
नागपुरात आज आई मुलगी अशी खास मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. महिलासुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कश्या चालू शकतात. त्यासुद्धा पुढे आहेत हे या माध्यमातून दाखविण्यात आलं.

5 / 5
नागपुरातील मॅरेथॉन स्पर्धेत महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. जिल्हाधिकारी आर. विमला सतत त्यांचा उत्साह वाढवत होत्या. त्यांनी स्टेजवर जोश भरण्यासाठी गाण्याच्या तलावात साथ देत डान्ससुद्धा केला.