- Marathi News Maharashtra Ncp 9 mlas could take oath with ajit pawar as minister in maharashtra govt At raj bhavan shinde devendra fadnavis goverment
NCP Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे हे 9 आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ
NCP Ajit Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये उभी फूट पाडली आहे.

ncp
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये उभी फूट पाडली आहे. अजित पवार थोड्याचवेळात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी माहिती आहे.
आज शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांची संभाव्य यादी
अजित पवार
छगन भुजबळ
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
हसन मुश्रीफ
अनिल भाईदास पाटील
आदिती तटकरे
संजय बनसोडे
बाबूराव अत्राम
ऋषभ पंतने आयपीएल संघ बदलताच मोठा फटका, आता 27 कोटी नाही तर..
आता इराण संपूर्ण जगाला तेल विकणार, भारताला होणार फायदा
महाभयंकर संकट आलं! नासाच्या नव्या अंदाजाने झोप उडाली, पावसाविषयी भाकित
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या
UPI वॉलेटचा वापर थांबवला? मग दंडाचा फटका बसणार?
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या
मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, ओमराजेंची
ठाकरेंवर कधी बोललो नाही, बोलणारही नाही; आष्टीकरांनी स्पष्टच सांगितलं
खासदार निधीच्या आरोपांवर ओमाराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले एक रुपय
ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांबाबत सर्वात मोठी अपडेट! महाराष्ट्र नाही आता