AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parth Pawar : ‘अमेडिया’ पार्थ पवारांचा 99 टक्के हिस्सा, मग आरोपी का बनवलं नाही? हायकोर्टाचा सवाल

'अमेडिया' पार्थ पवारांचा 99 टक्के हिस्सा होता. त्यानंतरही त्यांना आरोपी का बनवलं नाही? असा सवाल हायकोर्टांनी उपस्थित केला.

Parth Pawar : 'अमेडिया' पार्थ पवारांचा 99 टक्के हिस्सा, मग आरोपी का बनवलं नाही? हायकोर्टाचा सवाल
parth pawarImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 01, 2026 | 1:29 PM
Share

पुण्यातील अमेडिया जमीन घोटाळा प्रकरणात  खासदार पार्थ पवार यांना आरोपी का बनवले नाही, असा प्रश्न मुंबई हायकोर्टाने उपस्थित केलाय. न्यायाधीश माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी  दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर हायकोर्टाने ताशेरे ओढल्याचे समोर आलंय. कंपनीत 99 टक्के भागीदार असणाऱ्याला जबाबदार न ठरवता थेट 1 टक्के भागीदार असलेल्या व्यक्तीला जबाबदार धरले, असा सवाल कोर्टाने उपस्थित केलाय.

खंडपीठाने सुनावणीत म्हटलं की, डीजीपींनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात तपास सुरू असल्याचं सांगितलं. कंपनीत 99 टक्के हिस्सा हा पार्थ पवार यांचा आहे. त्यामुळे ते सरकारी जमिनीच्या तुकड्यांचे लाभार्थी ठरणार नाहीत का? त्या जमिनीची किंमत किती, ती किती मोठी आहे, 99  टक्के हिस्सा असणाऱ्या व्यक्तीविषयी तपास अधिकार्‍याच्या  व्यवहाराबाबत माहिती नव्हती का? हा व्यवहार झाला तर त्याचा फायदा कुणाला झाला असता? यासारखे प्रश्न कोर्टाने उपस्थित केले आहेत. त्यांची भागादारी फर्म होती.  तसेच एक एलएलपी भागीदारी कंपनीत होती. तर त्याचा फायदा एलएलपीलाचा (LLP) झाला असता, असा युक्तीवाद सरकारी वकीलाने केला. त्यानंतर कोर्टाने (Court) ताशेर ओढले. या प्रकरणात फायदा 99 टक्के भागीदारी असणाऱ्या मिळाला असता, तर 1 टक्के भागीदारी मिळाला, असाही सवाल त्यांनी केला.

नेमंक काय आहे प्रकरण?

पुण्याच्या मुंढवा (Mundhwa) जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार (Parth Pawar) यांचं समोर आलं होतं. हा खरेदी व्यवहार पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्रायइजेसने उद्योग संचानलयाचे इरादा पत्र सादर केले. त्यानंतर व्यवाहारात संपूर्ण सात टक्के 42 कोटी मुद्रांक शुल्काची सवलत मिळवली. त्यानंतर या उद्योग संचालनालयाच्या उद्योगाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.  खरंतर या प्रत्यक्षात 7 टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाते. प्रत्यक्षात सात टक्के मुद्रांक आकारण्यात येते. तर इरादा पत्रामुळे 5 टक्के सवलत मिळते, त्यानंतर फक्त  2 टक्के शुल्क भरावे लागते. मुंढवामधील जमीन खरेदी प्रकरणात संपूर्ण सात टक्के मुद्रांक शुल्क बुडवल्याचे प्रकरण उघडकीस आलं होतं

Follow Us
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर