AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असा माल हवा…मुलीचा व्हिडीओ शेअर करत प्रांजल खेवलकरांची खळबळजनक मागणी, नाथाभाऊंच्या जावयाची धक्कादायक चॅट

खराडी परिसरात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी छापेमारी केली असता थेट एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आली. ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. आता याप्रकरणी धक्कादायक खुलासा होताना दिसतोय.

असा माल हवा...मुलीचा व्हिडीओ शेअर करत प्रांजल खेवलकरांची खळबळजनक मागणी, नाथाभाऊंच्या जावयाची धक्कादायक चॅट
Pranjal Khewalkar
| Updated on: Jul 31, 2025 | 5:25 PM
Share

एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकरला पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी करताना रंगेहात पकडले. ज्यानंतर राजकीय वर्तुळात भुकंप आला. एकनाथ खडसे यांनी थेट पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप केली. आज कोर्टात प्रांजल खेवलकरांसोबतच निखिल जेठानंद पोपटाणी, समीर फकीर मोहम्मद सय्यद, सचिन सोनाजी भोंबे, श्रीपाद मोहन यादव या आरोपींना कोर्टात हजर केले आहे. या प्रकरणात कोर्टाने खेवलकरांसोबतच इतर चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ आणि चॅट पोलिसांना आढळून आलीये. मुलीचे व्हिडीओ पाठवत असा माल हवा असा मेसेज प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये मिळाला आहे. यासंबंधित काही चॅट पोलिसांना सापडली आहे. हे मेसेज खेवलकरांनी दुसऱ्या आरोपीला पाठवले होते. पुणे पोलिसांनी अशी माहिती कोर्टात दिली आहे.

न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे प्रांजल खेवलकरांचा जामिनाचा अर्ज देखील आता मोकळा झालाय. प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडीओ देखील पोलिसांना सापडली असल्याने खळबळ उडालीये. आता प्रांजल खेवलकरांच्या जामिनासाठी कधी अर्ज केला जातो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी करताना खेवलकरांना खराडीतून अटक केली होती.

ज्यावेळी पुणे पोलिसांनी ही छापेमारी केली होती, त्यावेळी तिथे दोन महिला देखील आढळून आल्या. त्या महिलांसोबत प्रांजल खेवलकरांची काही संबंध आहेत का? याची तपासणी केली जातंय. एकनाथ खडसे यांनी माझ्या जावयाला फसवण्यात आल्याचा दावा करत पुणे पोलिसांवर थेट आरोप केली. रोहिणी खडसे या देखील पतीच्या बचावासाठी मैदानात उतरल्याचे बघायला मिळाले.

एकनाथ खडसेंच्या आरोपांनंतर पुणे पोलिसांकडून हे स्पष्ट करण्यात आले की, आम्हाला अजिबातच कल्पा नव्हती की, हा एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. ज्यावेळी पोलिस तपास सुरू झाला, त्याबद्दल प्रांजल खेवलकर हा खडसेंचा जावई असल्याचे समजले. खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टी करताना अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा भूंकप आल्याचे बघायला मिळाले. अनेकांनी गिरीष महाजन यांच्यावरच आरोप केली.

Follow Us
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं मोठं विधान, मी दिल्लीला...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात... पहा VIDEO
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकडे चर्चा!
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला...
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच केला धक्कादायक खुलासा
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच समजलं, पहा...
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं? पहिला Video समोर
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले....
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्... काय घडलं?
ठाकरे गटाला मोठा धक्का? फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
Sudhir Mungantiwar On Thackeray | ठाकरे गटाला मोठा धक्का? खासदारांच्या फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!