AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाकाळात कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ ; गतवर्षात बलात्काराच्या 164  गुन्ह्यांची नोंद

बहुतांश प्रकरणामध्ये ओळखीच्या व्यक्ती व नागरिकांकडून बलात्कार झालाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. रक्ताच्या नात्यातील व्यक्तीनेच बलात्कार केल्याची घटना घडलया आहेत. त्यामुळे स्वतःच्या घरातही महिला सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाकाळात कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ ; गतवर्षात बलात्काराच्या 164  गुन्ह्यांची  नोंद
crime
| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 7:30 AM
Share

पिंपरी – शहरातमध्ये मागील काही दिवसांपासून अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या अत्याचाराच्या घटनांच्या शिकार ठरलेलयांमध्ये जेष्ठ महिलांपासून अगदी लहान मुलींचाही समावेश आहे. विनयभंग, हुंडाबळी, बलात्कारासारख्या प्रकार सातत्त्याने घडत आहेत. या गुन्ह्यातील अनेक आरोपींनी बेड्या ठोकण्यात यश आले आहे. तरीही घटनाचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार गतवर्षी पुण्यात तब्बल164 बलात्काराच्या गुह्यांची नोंद झाल्याची आहे. यामधील सर्व गुन्ह्यांची उकल झाल्याची माहिती आयुक्तालयाने दिली आहे.

गुन्ह्यांना रोखण्यासाठी जनजागृती

महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी , पोलीस, विविध सामाजिक संघटना, यांच्याकडून सातत्त्याने उपाययोजना व जनजागृती सुरु आहे. अश्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बहुतांश प्रकरणामध्ये ओळखीच्या व्यक्ती व नागरिकांकडून बलात्कार झालाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. रक्ताच्या नात्यातील व्यक्तीनेच बलात्कार केल्याची घटना घडलया आहेत. त्यामुळे स्वतःच्या घरातही महिला सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.

कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांत  वाढ

कोरोना महामारीच्यानंतर पोलीस स्थानकात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हुंड्यांसाठी नका महिलांचा छळ केला जात असल्याचे समोर आले आहे. इतकाच नव्हेतर अनेक विवाहितांनी या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनाही घडली आहे. हुंडाबळीच्या घटनांमध्ये गतवर्षी वाढ झाली आहे.

महिलांविषक दाखल झालेले गुन्हे

गुन्ह्याचे प्रकार 

विनयभंग- 2019  – 440,  2020 – 284 , 2021- 351,

हुंडाबळी-2019 – 304, 2020- 304, 2021- 304

आत्महत्या – 2019  -26 ,2020-17, 2021-42,

बलात्कार – 2029 – 160, 2020- 153, 2021 – 164,

देह व्यापार – 2019-4 , 2020-15  , 2021- 59

UP BJP | यूपीमध्ये भाजपाची धावाधाव, 4 दिवसात 3 मंत्री आणि 7 आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी

Rishabh Pant: ऋषभ चुकांमधून शिकला, आज आक्रमक पण बेजबाबदार नाही, टीकाकाराचं बॅटने तोंड केलं बंद

Corona update: ‘माझा होशील ना’ फेम गौतमी देशपांडेला कोरोनाची लागण

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.