Photo Gallery | शहरात पाण्याचा तुटवडा; पुण्यात राष्ट्रवादी काँगेसने रस्त्यावर उतरत केले आंदोलन

| Updated on: Mar 24, 2022 | 3:06 PM

दत्तनगर, भारतनगर, महादेव नगर यासह आसपासच्या परिसरात पाण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. येथील नागरिकांना विशेषत: महिलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत नाही. आधीच उन्हाळा, त्यात आता पाण्याची ही समस्या यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

1 / 5
उन्हाळा सुरु होताच शहारतील अनेक भागात पाण्याचा तुटवडा जाणवत आहे.  पुण्यातील दत्तनगर, भारतनगर, महादेव नगर आदी भागांत पाणी येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होत  रस्त्यावर उतरली होती.

2 / 5
  दत्तनगर, भारतनगर, महादेव नगर यासह आसपासच्या परिसरात पाण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. येथील नागरिकांना विशेषत: महिलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

3 / 5
महादेवनगरमधील पाण्याच्या टाकीजवळ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला कार्यकर्त्या हंडा घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. वेळेत पाणीपुरवठा केला गेला नाहीत तर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे

4 / 5
दत्तनगर, भारतनगर, महादेव नगर यासह आसपासच्या परिसरात पाण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. येथील नागरिकांना विशेषत: महिलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

दत्तनगर, भारतनगर, महादेव नगर यासह आसपासच्या परिसरात पाण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. येथील नागरिकांना विशेषत: महिलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

5 / 5
  पाणीपुरवठा सुरळीत नाही. आधीच उन्हाळा, त्यात आता पाण्याची ही समस्या यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.  लवकर समस्या न सोडवल्यास अधिक आक्रमक आंदोलन करणार असल्याचे आंदोलक म्हणाले आहेत.