Video : हलगीच्या तालावर खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा ठेका, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूरमधील नारायणगावमध्ये त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या लग्नाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी डान्सही केला. या लग्नात नवरदेवासोबत डॉ. कोल्हे यांनी ताशा, हलगी आणि पिपाणीच्या तालावर चांगलाच ठेका धरला. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video : हलगीच्या तालावर खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा ठेका, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
हलगीच्या तालावर खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा ठेका
Image Credit source: TV9
आयेशा सय्यद

|

Apr 17, 2022 | 5:51 PM

पुणे : सध्या लग्नाचा (Wedding) सिझन सुरू आहे. सगळीकडे लग्नाचा माहौल आहे. अश्यात या लग्नांना या लग्नांना राजकीय मंडळी देखील हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळतंय. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिरूरमधील नारायणगावमध्ये एका लग्नाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी डान्सही केला. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. यात ते डान्स करताना पाहायला मिळत आहेत. हलगीच्या तालावर त्यांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांचा हा डान्सचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हलगीच्या तालावर अमोल कोल्हेंचा ठेका

शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूरमधील नारायणगावमध्ये त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या लग्नाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी डान्सही केला. या लग्नात नवरदेवासोबत डॉ. कोल्हे यांनी ताशा, हलगी आणि पिपाणीच्या तालावर चांगलाच ठेका धरला. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ते डान्स करताना पाहायला मिळत आहेत. हलगीच्या तालावर त्यांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांचा हा डान्सचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

राष्ट्रवादी पुन्हावर दत्तात्रय भरणेंचा ठेका

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. काही ठिकाणी आजही जल्लोष पाहायला मिळतोय. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणेंनी ठेका धरला. सोलापुरात डॉल्बी लावण्यात आला होता. तेव्हा त्यावर जिह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. डॉल्बीवर ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हे गाणं लागलं होतं. त्यावर दत्तामामांनी एकच ठेका धरला.

संबंधित बातम्या

OBC reservation : नाना पटोले आणि बावनकुळे एकाच मंचावर; म्हणाले, ओबीसी आरक्षणासाठी आम्ही पक्षाचे जोडे बाहेर काढून मंचावर आलो

Devendra Fadnavis : दिल्ली प्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा डाव, राऊतांचा आरोप; राज ठाकरेंपाठोपाठ फडणवीसही म्हणाले…

Video : ‘राष्ट्रवादी पुन्हा’वर दत्तात्रय भरणे यांनी धरला ठेका, ‘मामां’ना कार्यकर्त्यांनी घेतलं ‘डोक्या’वर!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें