Shocking! चित्रपटात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने, पुण्यात ज्युनिअर अभिनेत्रीवर दिग्दर्शकाने केला बलात्कार

पीडित अभिनेत्री 17 वर्षांची असल्यापासून आजपर्यंत या कास्टिंग डायरेक्टरने तिचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप तिने केले आहेत. बलात्कार करून तसेच तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी दिग्दर्शकाने दिली आहे. याप्रकरणी अमित प्रेमचंद सिटलानी (वय 40) या दिग्दर्शकाच्या विरोधात विश्रांतवाडी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Shocking! चित्रपटात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने, पुण्यात ज्युनिअर अभिनेत्रीवर दिग्दर्शकाने केला बलात्कार
Breaking News
| Edited By: | Updated on: Mar 30, 2022 | 10:02 AM

पुणे – पुण्यात पार्टी करण्याच्या बहाण्याने बोलावून ज्युनिअर अभिनेत्रीवर दिग्दर्शकानेचा बलात्कार केल्याचे धक्कादायक घटना घडली आहे.याप्रकरणी सन फिल्म्सच्या कास्टिंग डायरेक्टरविरुद्ध गुन्हा दाखल,करण्यात आला आहे. काम मिळवून देण्याच्या बहाण्याने तसेच वेगवेगळ्या पार्टीमध्ये बोलवून अभिनेत्रीवर बलात्कार केला असल्याचा आरोप पीडित अभिनेत्रीने केला आहे. पीडित अभिनेत्री 17 वर्षांची असल्यापासून आजपर्यंत या कास्टिंग डायरेक्टरने तिचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप तिने केले आहेत. बलात्कार करून तसेच तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी दिग्दर्शकाने दिली आहे. याप्रकरणी अमित प्रेमचंद सिटलानी (वय 40) या दिग्दर्शकाच्या विरोधात विश्रांतवाडी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.